लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन

Television, Latest Marathi News

रमासमोर येणार पद्मिनीचा खरा चेहरा; फुगड्यांच्या स्पर्धेत फुटणार पद्मिनीचं बिंग - Marathi News | tv serial rama raghav vatpurnima special episode | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रमासमोर येणार पद्मिनीचा खरा चेहरा; फुगड्यांच्या स्पर्धेत फुटणार पद्मिनीचं बिंग

Rama raghav: रमाची पहिलीच वटपौर्णिमा असल्यामुळे पुरोहितांच्या घरी पारंपरिक फुगड्यांची स्पर्धा रंगणार आहे. रमा ही स्पर्धा जिंकणार की पुरोहितांची थोरली सून म्हणून घरात दाखल झालेली पद्मिनी हा मान मिळवणार? ...

दाट धुक्यात श्वेताने केला बॉलिवूड गाण्यावर डान्स; कासपठारवरील व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Shweta danced to a Bollywood song in dense fog; The video on Kaspathar is viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दाट धुक्यात श्वेताने केला बॉलिवूड गाण्यावर डान्स; कासपठारवरील व्हिडीओ व्हायरल

shweta khatat: सध्या सोशल मीडियावर श्वेताचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये श्वेता ढगाळ वातावरणाचा आनंद घेत आहे. ...

'त्यांच्यासोबत येण्याचा तोटा, कारण..'; कृतिकाला होतोय अरमान-पायलसोबत Bigg boss OTT 3मध्ये सहभागी होण्याचा पश्चाताप? - Marathi News | kritika-malik-says-there-is-disadvantage-to-come-with-armaan-and-payal-malik | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कृतिकाला होतोय अरमान-पायलसोबत Bigg boss OTT 3 मध्ये सहभागी होण्याचा पश्चाताप?

Kritika malik: सध्या या पर्वामध्ये अनेकांचं लक्ष अरमान मलिक आणि त्याच्या दोन पत्नींकडेच वेधलं आहे. सोशल मीडियावर पायल आणि कृतिका कायम बहिणींप्रमाणेच राहतात. परंतु, खऱ्या आयुष्यात त्यांच नातं कसंय हे या शोमधून उलगडलं जाणार आहे. ...

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या ओठांचा कुत्र्याने घेतला चावा; Bigg boss OTT 3 मध्ये सांगितला भितीदायक प्रसंग - Marathi News | bigg-boss-ott-season-3-sana-makbul-lips-bitten-by-a-dog-in-lockdown-2020 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध अभिनेत्रीच्या ओठांचा कुत्र्याने घेतला चावा; Bigg boss OTT 3 मध्ये सांगितला भितीदायक प्रसंग

Sana makbul: लॉकडाउनच्या काळात सनावर एका कुत्र्याने हल्ला केला होता. ...

'नवरी मिळे हिटलर'ला मालिकेत साजरा झाला वटपौर्णिमेचा सण, पाहा खास फोटो - Marathi News | Vatpurnima festival celebrated in Navari mile Hitlerla zee marathi serial | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'नवरी मिळे हिटलर'ला मालिकेत साजरा झाला वटपौर्णिमेचा सण, पाहा खास फोटो

'नवरी मिळे हिटलर' मालिकेत वटपौर्णिमेच्या विशेष भागाचं शूट झालं असून अभिनेत्रींनी खास फोटोशूट केलंय (navri mile hitlerla) ...

Bigg Boss OTT 3 मध्ये स्पर्धकांकडे असणार मोबाईल? अनिल कपूरने दिली हिंट - Marathi News | Bigg Boss OTT 3 Anil Kapoor gave hint are mobile phones allowed in house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss OTT 3 मध्ये स्पर्धकांकडे असणार मोबाईल? अनिल कपूरने दिली हिंट

स्पर्धकांना चक्क मोबाईल वापरता येणार असल्याची चर्चा आहे. या चर्चांवर अनिल कपूरने काय प्रतिक्रिया दिली बघा. ...

'ये रिश्ता क्या कहलाता है' मधली हीना खानची सासू आठवतेय? आता दिसते खूपच ग्लॅमरस - Marathi News | Hina Khan s mother in law from Yeh Rishta Kya Kehlata Hai where Is she now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ये रिश्ता क्या कहलाता है' मधली हीना खानची सासू आठवतेय? आता दिसते खूपच ग्लॅमरस

अक्षराची सासू सध्या कुठे असते? ...

'वयाच्या सातव्या वर्षी मी पहिलं नाटक केलं'; 'ड्रामा ज्युनियअर्स'च्या स्पर्धकांना पाहून संकर्षण रमला जुन्या आठवणीत - Marathi News | 'I performed my first play at the age of seven Seeing the contestants of Drama Juniors Sankarshan felt nostalgic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वयाच्या सातव्या वर्षी मी पहिलं नाटक केलं'; 'ड्रामा ज्युनियअर्स'च्या स्पर्धकांना पाहून संकर्षण रमला जुन्या आठवणीत

Sankarshan Karhade: छोट्या पडद्यावर लवकरच ड्रामा ज्युनिअर हा कार्यक्रम सुरु होणार आहे. या शोमध्ये सहभागी होणाऱ्या बालकलाकारांना पाहून संकर्षण त्याच्या बालपणीच्या काळात हरवून गेला आहे. ...