लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
समर स्पेशल

Summer Special Latest news in Marathi

Summer special, Latest Marathi News

उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी , वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा , केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल.
Read More
सरबत आणि ज्यूस तर प्याच पण यंदा घरी केलेला संत्र्याचा सोडाही प्या , करायला सोपा आणि एकदम रिफ्रेशिंग - Marathi News | Try making orange soda at home this summer, it tastes great , must try recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सरबत आणि ज्यूस तर प्याच पण यंदा घरी केलेला संत्र्याचा सोडाही प्या , करायला सोपा आणि एकदम रिफ्रेशिंग

Try making orange soda at home this summer, it tastes great , must try recipe : संत्र्याचा चविष्ट सोडा करा घरीच .प्या गारेगार सोडा उन्हाळ्यात . ...

आंबे फ्रिजमध्ये ठेवावेत की पारंपरिक अढीच लावलेली बरी! आंबे आणताना ‘ही’ १ चूक टाळा... - Marathi News | how to store mangoes properly mango storage tips at home proper way to store mangoes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आंबे फ्रिजमध्ये ठेवावेत की पारंपरिक अढीच लावलेली बरी! आंबे आणताना ‘ही’ १ चूक टाळा...

how to store mangoes properly : mango storage tips at home : proper way to store mangoes : महागडे आणि रसाळ आंबे जास्त दिवस ताजे ठेवण्यासाठीची योग्य पद्धत... ...

शरीराला द्या गुलाबी थंडावा - दिसायला जेवढे सुंदर तेवढेच चविष्टही, थंडगार रोज मिल्कशेक करा घरीच ... - Marathi News | Rose milkshake recipe - must try during summer , tastes great and easy to make as well | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शरीराला द्या गुलाबी थंडावा - दिसायला जेवढे सुंदर तेवढेच चविष्टही, थंडगार रोज मिल्कशेक करा घरीच ...

Rose milkshake recipe - must try during summer , tastes great and easy to make as well : रोज मिल्कशेक करण्याची सोपी रेसिपी. नक्की करुन पाहा. ...

Summer Special Drink - उन्हाळ्यात बडीशेपेचे सरबत म्हणजे पोटासाठी गारेगार चविष्ट औषध! पारंपरिक सरबतांचा सरताज - Marathi News | Summer Special Drink - homemade syrup is a delicious and refreshing drink for the stomach in summer! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Summer Special Drink - उन्हाळ्यात बडीशेपेचे सरबत म्हणजे पोटासाठी गारेगार चविष्ट औषध! पारंपरिक सरबतांचा सरताज

Summer Special Drink - homemade fennel syrup is a delicious and refreshing drink for the stomach in summer! : बडीशेपेचे सरबत घरी करा झटपट. सोपी रेसिपी. ...

आई, कंटाळा आला काय करु? - मुलांच्या सुटीचं आईबाबांनी नक्की काय करायचं? कसं वागायचं? - Marathi News | how parents should engage kids in vacation how to handle kids boredom during holidays | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आई, कंटाळा आला काय करु? - मुलांच्या सुटीचं आईबाबांनी नक्की काय करायचं? कसं वागायचं?

how parents should engage kids in vacation : how to handle kids boredom during holidays : मुलांना सुटीत सतत कंटाळा येतो, त्यावर उतारा म्हणून स्क्रीन पाहिले जातात, त्यातून सुटका कशी करायची? ...

गारेगार कैरीचे सरबत करा ५ मिनिटांत, आंबट-गोड-तिखट चव; पोटाला मिळेल गारवा-जि‍भेला सुख .. - Marathi News | Make a refreshing mango sarbat in 5 minutes, with a sour-sweet-bitter taste; it will satisfy your gut | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गारेगार कैरीचे सरबत करा ५ मिनिटांत, आंबट-गोड-तिखट चव; पोटाला मिळेल गारवा-जि‍भेला सुख ..

Make a refreshing mango sarbat in 5 minutes, with a sour-sweet-bitter taste; it will satisfy your gut : कैरीचे सरबत करण्याची सोपी रेसिपी. नक्की करुन पाहा. ...

वाळवण स्पेशल: नको तांदूळ- नको गहू, रव्यापासून करा पांढरीशु्भ्र कुरडई, चीक शिजवताना ३ चुका टाळा- भरपूर फुलेल - Marathi News | Rava Kurdai recipe step by step Semolina Kurdai without soaking wheat Traditional Maharashtrian Valvan recipes How to make white and crispy Kurdai at Home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वाळवण स्पेशल: नको तांदूळ- नको गहू, रव्यापासून करा पांढरीशु्भ्र कुरडई, चीक शिजवताना ३ चुका टाळा- भरपूर फुलेल

Tips to avoid lumps in Kurdai chik: ravyachi kurdai recipe: रव्याची कुरडई कशी बनवायची आणि चीक शिजवताना कोणत्या ३ चुका टाळायच्या, ज्यामुळे कुरडई दुप्पट फुलेल. पाहूया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती ...

उन्हाळ्याच्या सुटीत मुलांसाठी करा मैदा न वापरता पिझा! विकतच्या पिझ्झापेक्षा भारी चव-खाऊ द्या पोटभर - Marathi News | Summer Recipes - make healthy pizza at home , children will love it | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्याच्या सुटीत मुलांसाठी करा मैदा न वापरता पिझा! विकतच्या पिझ्झापेक्षा भारी चव-खाऊ द्या पोटभर

Summer Recipes - make healthy pizza at home , children will love it : उन्हाळ्यात करा लहान मुलांसाठी पिझ्झा, चविष्ट आणि पौष्टिक. ...