लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
समर स्पेशल

Summer Special Latest news in Marathi

Summer special, Latest Marathi News

उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी , वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा , केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल.
Read More
उन्हाचा कडाका आणखी वाढणार! उष्माघाताचा त्रास टाळणारे 'हे' पदार्थ आताच घरात आणून ठेवा - Marathi News | food that helps to reduce heat in body, food that saves us from heatstroke, how to keep body cool in hot summer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाचा कडाका आणखी वाढणार! उष्माघाताचा त्रास टाळणारे 'हे' पदार्थ आताच घरात आणून ठेवा

Food That Saves us From Heat Stroke: उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून आपल्या स्वयंपाक घरात नेहमीच असणारे काही पदार्थ नियमितपणे खायला आताच सुरुवात करा...(food that helps to reduce heat in body) ...

आजीआजोबांच्या काळातल्या बॅगी पॅण्टची जेन झीला पडली भूरळ, फिल्मस्टार्सही ढगळ्या पॅण्टचे झाले दिवाने.. ते का? - Marathi News | New trending baggy pants are very comfortable , summer perfect cloths , must try | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आजीआजोबांच्या काळातल्या बॅगी पॅण्टची जेन झीला पडली भूरळ, फिल्मस्टार्सही ढगळ्या पॅण्टचे झाले दिवाने.. ते का?

New trending baggy pants are very comfortable , summer perfect cloths , must try : उन्हाळ्यात नक्कीच वापरुन पाहा हा बॅगी पॅण्टचा प्रकार, पाहा एवढी लोकप्रिय का ठरली ? ...

फोडणीचं ताक म्हणजे खास पारंपरिक रेसिपी - जेवणानंतर प्या ग्लासभर- झोपा निवांत रात्रभर - Marathi News | takda buttermilk is a special traditional recipe - drink a glass after meals, perfect summer recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फोडणीचं ताक म्हणजे खास पारंपरिक रेसिपी - जेवणानंतर प्या ग्लासभर- झोपा निवांत रात्रभर

Takda buttermilk is a special traditional recipe - drink a glass after meals, perfect summer recipe : उन्हाळ्यात प्या फोडणीचे ताक. चवीला मस्त आणि पचायला हलके. ...

उन्हाळ्यात नुसतेच स्टायलिश गॉगल उपयोगाचे नाही; ४ गोष्टी पाहूनच करा खरेदी, नाहीतर डोळ्यांचं नुकसानच - Marathi News | how to choose goggle or sunglasses for summer, shopping tips for summer special sun glasses | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात नुसतेच स्टायलिश गॉगल उपयोगाचे नाही; ४ गोष्टी पाहूनच करा खरेदी, नाहीतर डोळ्यांचं नुकसानच

Shopping Tips for Summer Special Sun Glasses: उन्हाळ्यात गॉगल घेणार असाल तर काही गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे...(how to choose goggle or sunglasses for summer?) ...

कुलरची गार हवा कमी आणि आवाजच जास्त? ५ रुपयांचे पदार्थ कुलरमध्ये घाला- खोली होईल एसीपेक्षा गार - Marathi News | how to get chilled air from cooler, home hacks to get chilled air from cooler  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुलरची गार हवा कमी आणि आवाजच जास्त? ५ रुपयांचे पदार्थ कुलरमध्ये घाला- खोली होईल एसीपेक्षा गार

How to Get Chilled Air From Cooler?: कुलरमध्ये जर तुम्ही पुढे सांगितलेले काही पदार्थ घातले तर त्याची हवा नक्कीच अतिशय गार येईल...(home hacks to get chilled air from cooler) ...

उन्हात गाडीवर फिरल्याने हात, कपाळ काळवंडून गेलं? बघा टॅनिंग कमी करणारे २ झटपट उपाय - Marathi News | how to get rid of tanned skin in summer? home hacks for removing tanning, how to remove tanning | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :उन्हात गाडीवर फिरल्याने हात, कपाळ काळवंडून गेलं? बघा टॅनिंग कमी करणारे २ झटपट उपाय

...

दहावीची परीक्षा झाल्यावर घरोघर मुलं करतात काय? झोप-मोबाइल-रिलचा टाइमपास की स्वत:चा मेकओव्हर.. - Marathi News | What do children do after their 10th exams? Is it sleeping, mobile phones, and video games to pass the time or is it their own makeover? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दहावीची परीक्षा झाल्यावर घरोघर मुलं करतात काय? झोप-मोबाइल-रिलचा टाइमपास की स्वत:चा मेकओव्हर..

Summer Vacations: दहावीच्या सुटीचा सदूपयाेग आयुष्य बदलू शकतो, पण मुलांना आणि पालकांनाही माहितीच नसतं नेमकं काय करायचं? ...

Summer Food Tips: उकाडा वाढला-घामानं हैराण? दिवसभरात हे ५ पदार्थ खा, मिळेल थंडावा-लाहीलाही होईल कमी - Marathi News | Summer Diet : Top 5 Best Foods To Eat In Summer For Staying Cool And Healthy | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :उकाडा वाढला-घामानं हैराण? दिवसभरात हे ५ पदार्थ खा, मिळेल थंडावा-लाहीलाही होईल कमी

Summer Diet Tips (5 Special Foods to Eat In These Summer) How To Stay Cool In Summer : उन्हाळ्यात चहा किंवा कॉफीचे प्रमाण कमी करून जास्तीत जास्त लिंबू सरबत किंवा कोकम सरबत पिण्यावर भर द्या. ...