लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
समर स्पेशल

Summer Special Latest news in Marathi

Summer special, Latest Marathi News

उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी , वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा , केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल.
Read More
अंगातली उष्णता वाढली? जळजळ होते? फक्त १ मिनिटाचा सोपा उपाय, उष्णता कमी होईल - Marathi News | how to do sheetali pranayama, benefits of shitali pranayama | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अंगातली उष्णता वाढली? जळजळ होते? फक्त १ मिनिटाचा सोपा उपाय, उष्णता कमी होईल

How to Do Sheetali Pranayama?: उन्हाळ्यात खूपदा अंगातली उष्णता वाढते. हा त्रास टाळण्यासाठी पुढे सांगितलेला एक सोपा उपाय करून पाहा...(benefits of shitali pranayama) ...

उन्हाळ्यात तोंड सतत कोरडे पडते- तहान लागते? शरीर देत ५ सायलेंट सिग्नल - शरीरातील छोटे बदलही ठरू शकतात आजाराच कारण... - Marathi News | Causes of dry mouth in summer Why do I feel thirsty even after drinking water Silent signals of dehydration Excessive thirst and dry mouth reasons | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात तोंड सतत कोरडे पडते- तहान लागते? शरीर देत ५ सायलेंट सिग्नल - शरीरातील छोटे बदलही ठरू शकतात आजाराच कारण...

Home remedies for dry mouth in Marathi: Warning signs of body in summer heat: तोंड वारंवार कोरडे का पडते आणि आपले शरीर आपल्याला नेमके काय होते पाहूया. ...

उन्हाळ्यातील गार पेय! चहाच नाही, तर गोकर्णांच्या फुलांचा घरीच करा रेस्टॉरंट स्टाईल'ब्लू लगून' मॉकटेल - सोपी रेसिपी - Marathi News | Butterfly Pea Flower Mocktail Recipe Gokarna phulanche sharbat recipe Homemade Blue Lagoon Drink Refreshing Summer Drinks at Home Blue Tea Mocktail with Lemon | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यातील गार पेय! चहाच नाही, तर गोकर्णांच्या फुलांचा घरीच करा रेस्टॉरंट स्टाईल'ब्लू लगून' मॉकटेल - सोपी रेसिपी

Refreshing Summer Drinks at Home: Healthy Summer Coolers Recipes: पाहुण्यांसाठी किंवा मुलांसाठी उन्हाळ्यातील सुट्टीत काहीतरी 'मॅजिकल' बनवायचे असेल, तर ही रेसिपी आपल्यासाठीच आहे. ...

विदर्भात वर्धा सर्वात ‘हाॅट’ ! नागपूरही ४४.२ अंशावर; पुढचे दाेन दिवस उष्णतेची लाट - Marathi News | Wardha is the hottest in Vidarbha! Nagpur also at 44.2 degrees; Heat wave for the next two days | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात वर्धा सर्वात ‘हाॅट’ ! नागपूरही ४४.२ अंशावर; पुढचे दाेन दिवस उष्णतेची लाट

Nagpur : विदर्भावर सूर्याची वक्रदृष्टी कायम आहे. उष्ण शहरांच्या ‘रेस’मध्ये अकाेला व अमरावतीला मागे टाकून वर्धा शहराने राज्यात सर्वात ‘हाॅट’ शहराचे स्थान मिळविले. ...

हिरवीगार-टपोरी द्राक्ष दिसतात छान पण केमिकलचा मारा, पाहा द्राक्ष खाताना काय खबरदारी घेणं आवश्यक... - Marathi News | how to remove pesticides from grapes at home how to clean grapes properly | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिरवीगार-टपोरी द्राक्ष दिसतात छान पण केमिकलचा मारा, पाहा द्राक्ष खाताना काय खबरदारी घेणं आवश्यक...

how to remove pesticides from grapes at home : how to clean grapes properly : best way to wash grapes before eating : द्राक्षांमधील भेसळ किंवा केमिकल्सची फवारणी केलेली द्राक्ष कोणती हे सहज ओळखण्याची सोपी ट्रिक... ...

मूग डाळ आणि रव्याचे कुरकुरीत पापड! कढईत टाकताच चौपट फुलतात - चवीला अप्रतिम आणि पौष्टिक... - Marathi News | Yellow Mug Daal & Suji Papad Recipe Mug Daal Ani Ravyache Papad Recipe Mug Daal Rava Papad Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मूग डाळ आणि रव्याचे कुरकुरीत पापड! कढईत टाकताच चौपट फुलतात - चवीला अप्रतिम आणि पौष्टिक...

Yellow Mug Daal & Suji Papad Recipe : Mug Daal Ani Ravyache Papad Recipe : Mug Daal Rava Papad Recipe : मुगाच्या डाळीचा पौष्टीकपणा आणि रव्याचा कुरकुरीतपणा अशा कुरकुरीत पापडाची सोपी रेसिपी... ...

आंध्रप्रदेशात घरोघर करतात तशी ताज्या कैऱ्यांची पारंपरिक चटणी, उन्हाळ्यात जेवणाची चव वाढवणारा पदा‌र्थ - Marathi News | south special kairi chutney, how to make kachcha aam chutney, kairichi chutney recipe  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आंध्रप्रदेशात घरोघर करतात तशी ताज्या कैऱ्यांची पारंपरिक चटणी, उन्हाळ्यात जेवणाची चव वाढवणारा पदा‌र्थ

South Special Kairi Chutney Recipe: ताज्या कैऱ्यांची करा आंध्रास्टाईल चटपटीत चटणी, जेवणाची रंगत वाढविणारी खास उन्हाळी रेसिपी (kairichi chutney recipe) ...

ऊन वाढल्याने माठातलं पाणीही गार होत नाही? ४ सोपे उपाय- फ्रिजसारखं गारेगार होईल पाणी  - Marathi News | how to keep matka water cool, home hacks to get cool water from matka  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऊन वाढल्याने माठातलं पाणीही गार होत नाही? ४ सोपे उपाय- फ्रिजसारखं गारेगार होईल पाणी 

How to Keep Matka Water Cool?: ऊन वाढल्याने माठातलं पाणी गार होत नसेल तर पुढे सांगितलेले काही उपाय नक्कीच करून पाहा..(home hacks to get cool water from matka) ...