लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी, मराठी बातम्या

Student, Latest Marathi News

'संशोधनासाठी गाईड द्या!', पत्रकारितेच्या संशोधक विद्यार्थ्यांचे विद्यापीठात बेमुदत उपोषण - Marathi News | 'We want research guide', Journalism research students go on indefinite hunger strike in the Dr.BAMU | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'संशोधनासाठी गाईड द्या!', पत्रकारितेच्या संशोधक विद्यार्थ्यांचे विद्यापीठात बेमुदत उपोषण

फेलोशिपधारक व पेट-२०२१ उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आंतरविद्या शाखे अंतर्गत रिसर्च गाईड देण्याची मागणी ...

स्पर्धा परीक्षेत १२ उत्तीर्ण दिव्यांगाने घेतला पदवीप्राप्त मदतनीस; परीक्षार्थींसह मदतनिसावर गुन्हा - Marathi News | in Competitive Examination Graduate Assistant for 12 Passed candidate; Offense against helpers with examinees | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्पर्धा परीक्षेत १२ उत्तीर्ण दिव्यांगाने घेतला पदवीप्राप्त मदतनीस; परीक्षार्थींसह मदतनिसावर गुन्हा

म्हाडा विभागातर्फे स्थापत्य अभियांत्रिकी सहायक संवर्गातील पदासाठी नुकतीच लेखी परीक्षा घेण्यात आली. ...

धूळवडीला गावी जाणे बेतले विद्यार्थ्याच्या जीवावर... नक्षल्यांनी गोळी झाडून केली हत्या - Marathi News | student who went to village for holi killed by Naxalites in gadchiroli district | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :धूळवडीला गावी जाणे बेतले विद्यार्थ्याच्या जीवावर... नक्षल्यांनी गोळी झाडून केली हत्या

भामरागड हादरले: महासंचालकांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येलाच घटना ...

बारावी विज्ञान शाखेच्या पेपर फुटी प्रकरणी प्राचार्यसह पाच जणांना अटक; 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी  - Marathi News | Five persons including principal arrested in case of paper leak of 12th science branch; Police custody till 13th | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बारावी विज्ञान शाखेच्या पेपर फुटी प्रकरणी प्राचार्यसह पाच जणांना अटक; 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी 

चौकशीमध्ये गणिताची प्रश्नपत्रिका महाविद्यालयामध्ये येणाऱ्या महिला शिक्षिका, वाहन चालक व त्यांच्या साथीदारांनी प्रवासादरम्यान बंद पाकीट फोडून त्यातील प्रश्नपत्रिका  स्वतःच्या मोबाईलवरून व्हायरल केली असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. ...

पोषण आहारावर लाखो रुपये खर्च होत असताना विद्यार्थ्यांचे वजन वाढेना - Marathi News | While millions of rupees are spent on nutrition, students do not gain weight | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोषण आहारावर लाखो रुपये खर्च होत असताना विद्यार्थ्यांचे वजन वाढेना

२७ टक्के विद्यार्थ्यांचे वजन कमी : मेयोने केलेल्या विद्यार्थ्यांचा तपासणीतील वास्तव ...

अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रावर विशेष लक्ष, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आणि शिक्षण सेवकांच्या मानधनात मोठी वाढ  - Marathi News | Maharashtra Budget 2023: The budget has a special focus on the education sector, with scholarships for students and a huge increase in the salaries of education servants | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिक्षण क्षेत्रावर विशेष लक्ष, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आणि शिक्षण सेवकांच्या मानधनात मोठी वाढ

Maharashtra Budget 2023: आज सादर केलेल्या अर्थसंकल्पामधून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षणक्षेत्राकडे विशेष लक्ष देत काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. ...

ऑनलाईन शिक्षणाने लिखाणाचा सराव सुटला; विद्यार्थ्यांना १० मिनिटे जादा देऊनही वेळ पुरेना - Marathi News | Online education has done away with writing Even giving 10 minutes extra to the students is not enough time | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ऑनलाईन शिक्षणाने लिखाणाचा सराव सुटला; विद्यार्थ्यांना १० मिनिटे जादा देऊनही वेळ पुरेना

विद्यार्थी सातत्याने मोबाइल, लॅपटॉप व संगणकाद्वारे अभ्यासक्रम पूर्ण करत असल्याने लिखाणाचा सराव कमी ...

HSC/12th Exam: बायाेलाॅजी पेपरमध्ये काॅपी करणाऱ्या २९ विद्यार्थ्यांवर कारवाई - Marathi News | Action taken against 29 students who copied in Biology paper | Latest pune News at Lokmat.com

पुणे :HSC/12th Exam: बायाेलाॅजी पेपरमध्ये काॅपी करणाऱ्या २९ विद्यार्थ्यांवर कारवाई

यंदाच्या वर्षी कॉपी मुक्त अभियान राबवण्यात आल्याने कॉपी करताना आढळ्यास कारवाई केली जात आहे ...