लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी, मराठी बातम्या

Student, Latest Marathi News

अभ्यासिकेतून विद्यार्थ्यांना गवसला यशाचा मार्ग; ५५० तरूण गिरवत आहेत ठाण्यातील अभ्यासिकेत धडे - Marathi News | On the concept of SP Avinash Bargal, competitive examination study centers were set up in 12 police stations of Amravati district | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अभ्यासिकेतून विद्यार्थ्यांना गवसला यशाचा मार्ग; ५५० तरूण गिरवत आहेत ठाण्यातील अभ्यासिकेत धडे

एसपी बारगळ यांचा पुढाकार ...

दहावीच्या विद्यार्थ्यांना महाज्योतीकडून नीट-सीईटी परीक्षेचे प्रशिक्षण, अभ्यासासाठी टॅब देणार - Marathi News | Mahajyoti will give NEET-CET exam coaching, tabs for study to class 10th students | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दहावीच्या विद्यार्थ्यांना महाज्योतीकडून नीट-सीईटी परीक्षेचे प्रशिक्षण, अभ्यासासाठी टॅब देणार

सध्या दहावीची परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही याेजना असून, यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ...

शिक्षकांनीच बोर्डाचे टेन्शन केले हलके; दहावी, बारावी परीक्षेच्या कामकाजात होणार सहभागी - Marathi News | It was the teachers who eased the tension of the board; Will participate in the work of 10th, 12th examination | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिक्षकांनीच बोर्डाचे टेन्शन केले हलके; दहावी, बारावी परीक्षेच्या कामकाजात होणार सहभागी

जळगाव जिल्ह्यात २३ हजार ६०० नियमित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपात सहभागी आहेत. ...

दहावीच्या विद्यार्थिनीचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; इंदापूरातील दुर्दैवी घटना - Marathi News | Class 10 student dies of heart attack; The unfortunate incident in Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहावीच्या विद्यार्थिनीचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; इंदापूरातील दुर्दैवी घटना

रंगपंचमीला रंग खेळून सायंकाळी मैत्रिणीबरोबर गप्पा मारत बसल्यानंतर विद्यार्थिनीला अचानक ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला ...

राज्यातील 60 % महाविद्यालये नॅक मूल्यांकनाविना; अजित पवारांनी वर्तवली भीती - Marathi News | 60% colleges in state without NAAC assessment; Fear predicted by Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील 60 % महाविद्यालये नॅक मूल्यांकनाविना; अजित पवारांनी वर्तवली भीती

विरोधी पक्षनेते अजित म्हणाले, राज्यातील जवळपास साठ टक्के महाविद्यालयास नॅक मुल्यांकन झालेल नाही. ...

शासन स्थगितीचा फटका; शाळांतील शौचालय बांधकामाचाही निधी रोखला - Marathi News | construction of toilets in 330 ZP schools stalled due to govt suspended of Development Fund | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शासन स्थगितीचा फटका; शाळांतील शौचालय बांधकामाचाही निधी रोखला

जि.प.च्या ३३० शाळांमध्ये शौचालयांचा अभाव ...

अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शिक्षक १४ मार्चपासून बेमुदत संपावर; शाळा राहणार बंद - Marathi News | All teachers of Ahmednagar district on indefinite strike from March 14 School will be closed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शिक्षक १४ मार्चपासून बेमुदत संपावर; शाळा राहणार बंद

राज्यामध्ये सर्व शासकिय निमशासकीय कर्मचारी १४ मार्चपासून बेमुदत संप पुकारला आहे.  ...

Video: राज ठाकरेंनी दिलेला शब्द पाळला; नागरिकांशी झालेल्या चर्चेत नेमकं काय घडलं? - Marathi News | Video: Raj Thackeray kept his word What exactly happened in the discussion with the citizens? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: राज ठाकरेंनी दिलेला शब्द पाळला; नागरिकांशी झालेल्या चर्चेत नेमकं काय घडलं?

राजकारणात निवडणूक लढवण्यासाठी आले पाहिजे असं काही नाही, आपले प्रश्न हक्काने मांडा ...