By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow
नांदगांव (संजीव धामणे) : शैक्षणिक सुविधांचा जणू दुष्काळ पडल्याने, नांदगाव नगरपरिषद शिक्षण मंडळाच्या शाळा विद्यार्थ्यांविना ओस पडू लागल्याची प्रचिती या शाळांना येत आहे. दरवर्षी कमी होत जाणाऱ्या विद्यार्थी संख्येने शिक्षण मंडळाला लागलेले ग्रहण अनाकर्षक ... Read More
16 hours ago