लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

लातूरच्या बस चालकांना प्रवाशांची काळजी; टेस्टमध्ये एकातही आढळले नाही अल्कोहोल - Marathi News | Bus drivers of Latur care about passengers! None of the tests found alcohol | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरच्या बस चालकांना प्रवाशांची काळजी; टेस्टमध्ये एकातही आढळले नाही अल्कोहोल

राज्यातील अनेक विभागांमध्ये काही चालक मद्य प्राशन करून कामावर येत असल्याचे निदर्शनास आले होते. ...

पाऊस नसल्यानं उतारा कमी; ऊसाचे १२ लाख टन उत्पादन घटणार - Marathi News | Less precipitation due to lack of rain; Sugarcane production will decrease by 1.2 lakh tonnes | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाऊस नसल्यानं उतारा कमी; ऊसाचे १२ लाख टन उत्पादन घटणार

साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे बैठक झाली. यावेळी २५ किमी हवाई अंतराची अट रद्द करण्याचा ठराव मंजूर करून तो मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत ठेवण्यात येणार असल्याचा ठराव मंजूर करण्यात आला. ...

एसटी महामंडळाचा बीड विभाग राज्यात प्रथम  - Marathi News | Beed Division of ST Corporation first in the state | Latest beed News at Lokmat.com

बीड :एसटी महामंडळाचा बीड विभाग राज्यात प्रथम 

भौतिक आणि आर्थिक मापदंड विचारात घेऊन राज्य परिवहन महामंडळाच्या विभाग आणि आगारांचे घटक श्रेणीकरण करण्यात येते. ...

राज्यातील प्रमुख शहरांचे विकास आराखडे रखडले; वर्षानुवर्षे काम सुरूच, कोट्यवधींचा खर्च - Marathi News | Development plans of major cities in the state stalled; Work continued for years, costing crores | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज्यातील प्रमुख शहरांचे विकास आराखडे रखडले; वर्षानुवर्षे काम सुरूच, कोट्यवधींचा खर्च

या पाच वर्षांच्या कालावधीत शहराचा जमीन वापराचा नकाशा (ईएलयू) व प्रस्तावित जमीन वापराचा नकाशा (पीएलयू) तयार केला जातो. ...

कोरडवाहू कापूस उत्पादकांसाठी सघन लागवड प्रणाली ठरतेय वरदान - Marathi News | Intensive planting system is a boon for dryland cotton growers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोरडवाहू कापूस उत्पादकांसाठी सघन लागवड प्रणाली ठरतेय वरदान

महाराष्ट्रात सदरचा सघन कापूस लागवड प्रकल्प कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन टेक्स्टाइल इंडस्ट्रीजद्वारे वर्धा व नागपूर जिल्ह्यात १००१ एकर कापूस क्षेत्रात राबविण्यात येत आहे. ...

राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार करा, रिपाइंला मंत्रिपद द्या; रामदास आठवले - Marathi News | Expand state cabinet, give ministership to RPI; Ramdas Aathvale | Latest jalana News at Lokmat.com

जालना :राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार करा, रिपाइंला मंत्रिपद द्या; रामदास आठवले

लोकसभेसाठी दोन, विधानसभेसाठी १२ जागांची मागणी एनडीएकडे करण्यात आल्याची माहिती ...

इतर राज्यातून अवैधरित्या येणाऱ्या फळ रोपांच्या नियंत्रणासाठी नवीन रोपवाटिका कायदा आणणार - Marathi News | A new nursery law will be brought in to control fruit plants illegally imported from other states | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :इतर राज्यातून अवैधरित्या येणाऱ्या फळ रोपांच्या नियंत्रणासाठी नवीन रोपवाटिका कायदा आणणार

राज्यात इतर राज्यातून अवैधरित्या फळांचे रोप येत आहेत. त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याने रोपवाटिका अधिनियमात सुधारणा करून नवीन रोपवाटिका कायदा आणण्याचे विचाराधीन असल्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले. ...

गळितधान्य उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजनेसाठी ५२४ कोटीचा निधी - Marathi News | 524 crore fund for pulses productivity enhancement and value chain development scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गळितधान्य उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजनेसाठी ५२४ कोटीचा निधी

कापूस, सोयाबीन आणि इतर गळितधान्य उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजना मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असून या योजनेअंतर्गत मंजूर असलेल्या ५२४ कोटींच्या निधीच्या खर्चाचा आराखडा ...