छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला. Read More
गोव्यात सरकारी पातळीवरून अनेक वर्षे शिवजयंती साजरी केली जाते. महाराष्ट्रातील वक्त्यांना बोलावून शिवजयंती साजरी केली जात होती पण यावेळी स्थानिक इतिहास अभ्यासकानेच मुख्य शासकीय सोहळ्यावेळी शिवाजींवर व्याख्यान दिले. ...
अकोला : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महानगरात १९ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी शिवाजी पार्क परिसरातून ढोल-ताशांच्या गजरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ...