लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवजयंती

Shiv Jayanti

Shivjayanti, Latest Marathi News

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.
Read More
नाशिक शहराला भगवी झालर ; शिव जयघोषाने दुमदुमला आसमंत सारा - Marathi News | Nashik city fate; Shiva praises Dumdum for his blessing | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक शहराला भगवी झालर ; शिव जयघोषाने दुमदुमला आसमंत सारा

शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला मंगळवारी (दि. १८) शिवप्रेमींनी शहरातील विविध भागांत दुचाकी, चारचाकी वाहनांतून फेरी काढत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करीत संपूर्ण आसमंत दुमदुमून टाकला. शिवप्रेमींनी ठिकठिकाणी नियोजित केलेल्या विविध कार्यक्रमांच्या तयार ...

शिवजयंतीच्या मिरवणुकीला मडगाव शहरातील मार्ग मोकळा मात्र दुचाकींवर बंदी  - Marathi News | Roads in Madgaon are restricted to two-wheelers for the rally of Shiv Jayanti. | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शिवजयंतीच्या मिरवणुकीला मडगाव शहरातील मार्ग मोकळा मात्र दुचाकींवर बंदी 

मुरीडा फातोर्डा येथील किस्तोदियो डायस यांनी ही याचिका दाखल केली असून मंगळवारी ती दाखलही करुन घेण्यात आली. ...

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर मोडी लिपी भित्तीपत्रिका - Marathi News | Modi script mural on the backdrop of Shiv Jayanti | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर मोडी लिपी भित्तीपत्रिका

सांगली येथील मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी शिवजयंतीनिमित मोडी लिपीत संपूर्ण शिवचरित्र लिहीले आहे. मोडी लिपीतील भित्तीपत्रिकेच्या माध्यमातून हा अभिनव उपक्रम करण्यात आला आहे. मोडी लिपीत भित्तीपत्रिका करणारे गरवारे महाविद्यालय राज् ...

...म्हणून राष्ट्रवादीसोबत आहे; हीच ती वेळ म्हणत भाजपा आमदाराच्या ट्विटने माजली खळबळ - Marathi News | ... So I am with the NCP; This is the time when the BJP MLA Nitesh Rane tweet on Shiv Jayanti | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...म्हणून राष्ट्रवादीसोबत आहे; हीच ती वेळ म्हणत भाजपा आमदाराच्या ट्विटने माजली खळबळ

शिवाजी महाराजांची जयंती मराठी तिथीप्रमाणेच साजरी करायला हवी ही शिवसेनेची भूमिका आहे ...

‘जय भवानी जय शिवाजी’चा गजर अखंड गजर - Marathi News | 'Jai Bhavani Jay Shivaji' alarm alarm of alarm | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘जय भवानी जय शिवाजी’चा गजर अखंड गजर

कोल्हापूर : ‘छत्रपती शिवाजी महाराज की ऽऽ जय ’ ‘हर हर ऽऽ महादेव...’, ‘जय भवानी जय शिवाजी’चा गजर, धनगरी ... ...

शिवजयंतीनिमित्त मिरवणुकीतून शिवचरित्राचा जागर - Marathi News | Shiva's birth anniversary celebrations Jagar of Shivcharitra | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवजयंतीनिमित्त मिरवणुकीतून शिवचरित्राचा जागर

पारंपरिक वाद्यांचा गजर, ‘शिवरायांचा जयजयकार’, घोड्यांसह लवाजमा, मल्लखांबचे प्रात्यक्षिक, शिवशाहीतील प्रसंगांद्वारे प्रबोधनपर संदेश, अशा उत्साही वातावरणात संयुक्त राजारामपुरी यांच्यावतीने शिवजयंती निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. सलग तीन वर्षे राजार ...

पालांदुरात शिवजन्मोत्सव सोहळा - Marathi News | Shivjanmotsav ceremony in Palanpur | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पालांदुरात शिवजन्मोत्सव सोहळा

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पालांदुरात मराठमोळ्या वेशात काढलेली महारॅली आकर्षणाचा केंद्र ठरली होती. अश्वारुढ शिवराय, सोबतीला ५०० मावळे आणि महाराष्ट्रीयन वेशभूषेतील तरुणी यात सहभागी झाल्या होत्या. ...

शिवजयंती कार्यक्रमावर भाजपाचा बहिष्कार - Marathi News | BJP boycott at Shiv Jayanti | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवजयंती कार्यक्रमावर भाजपाचा बहिष्कार

शिवसेनेकडून निमंत्रण : काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित ...