लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

लव्ह जिहाद विरोधातील रॅलीच्या मागणीसाठी 'हिंदू एकता'चे क-हाडात उपोषण - Marathi News | 'Hindu Ekta's protest against Police department over love jihad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लव्ह जिहाद विरोधातील रॅलीच्या मागणीसाठी 'हिंदू एकता'चे क-हाडात उपोषण

‘लव्ह जिहाद’ निषेध रॅलीला परवानगी नाकारली म्हणून पोलीस खात्याविरोधात हिंदू एकता संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी (20 जानेवारी) सकाळी क-हाडच्या मुख्य चौकात आंदोलन सुरू केले आहे. ...

सातारा : मध्यप्रदेशातील महाराजांचा अपघाती मृत्यू, चार शिष्य जखमी, टँकरला ओव्हरटेक करताना कार उलटली - Marathi News | Satara: An accidental death of Maharaj in Madhya Pradesh, four inmates injured, car overtakes tanker | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : मध्यप्रदेशातील महाराजांचा अपघाती मृत्यू, चार शिष्य जखमी, टँकरला ओव्हरटेक करताना कार उलटली

खटाव तालुक्यातील धोंडेवाडी येथे गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास टँकरला ओव्हरटेक करत असताना कार चालकाचा ताबा सुटल्याने कार उलटली. यात मध्यप्रदेशामधील श्रीराम समर्थ कुटी आश्रमाचे श्रीराम महाराज रामदासी (मूळ रा. गोंदवले, ता. माण) यांचा मृत्यू झाल ...

सातारा : बोरगावच्या मायलेकरांसह तीनजण तडीपार, पोलिस ठाणे हद्दीत बेकायदा दारूविक्री - Marathi News | Satara: Three people including Boramganj mileakskar, illegal liquor sale in police station area | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : बोरगावच्या मायलेकरांसह तीनजण तडीपार, पोलिस ठाणे हद्दीत बेकायदा दारूविक्री

बोरगाव पोलिस ठाणे हद्दीतील बेकायदा दारूविक्री करणाऱ्या महिलेसह तिघांना जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी एक वर्षासाठी माण, फलटण व महाबळेश्वर तालुका वगळता जिल्ह्यातून तडीपार केले आहे. ...

साताऱ्यांतील भाजीमंडईत एकाचा खून, जेवण खाल्ल्याच्या कारणावरुन हमालाने दगड टाकला डोक्यात - Marathi News | One killed in Satyaran Bhajjandai murder case | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यांतील भाजीमंडईत एकाचा खून, जेवण खाल्ल्याच्या कारणावरुन हमालाने दगड टाकला डोक्यात

साताऱ्यातील रविवार पेठेतील आकार हॉटेलच्या पाठीमागे भाजी मंडईत बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास माझे जेवण का खाल्ले म्हणून एका हमालाने दुसऱ्या हमालाच्या डोक्यात दगड टाकून खून केल्याची घटना घडली. यात मच्छिंद्रनाथ बळवंत कदम (वय ५०, रा. कदमवाडी, मुद ...

सातारा : वडूज नगरीत वाहतुकीचा कोंडमारा, सम-विषम पार्किंग होणे आवश्यक; अतिक्रमणाच्या विळख्याने वाहतूक कोंडी - Marathi News | Satara: Transport of traffic in Waduz city, equitable parking must be required; Traffic collision by encroachment | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : वडूज नगरीत वाहतुकीचा कोंडमारा, सम-विषम पार्किंग होणे आवश्यक; अतिक्रमणाच्या विळख्याने वाहतूक कोंडी

वडूज शहरातील विकासाबाबत लोकप्रतिनिधींची उदासीनता, यामुळे बाजारपेठेला फार मोठा आर्थिक फटका बसत आहे. तालुक्याचा त्रिभाजनात राजकीयदृष्ट्या वडूजला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. तालुक्याचे मुख्यालय असल्याने शहरातील वाहतुकीच्या कोडींचा प्रश्न दिवसे ...

सातारा : स्वच्छता अभियानात जिथं-तिथं पुड्या अन् आकड्याच्या चिठ्ठ्या, कर्मचारीही अवाक् : फलटणमध्ये गुटखा, मटका जोमात... नियंत्रण यंत्रणा कोमात - Marathi News | Satara: In the cleanliness campaign, where the number of pods and figures, employees are also voiceless: in the Phaltan, Gutkha, Matka Jyat ... Control Mechanism Comat | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : स्वच्छता अभियानात जिथं-तिथं पुड्या अन् आकड्याच्या चिठ्ठ्या, कर्मचारीही अवाक् : फलटणमध्ये गुटखा, मटका जोमात... नियंत्रण यंत्रणा कोमात

सातारा जिल्ह्यातील पालिकांनी स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सहभाग घेतला आहे. कर्मचारी स्वच्छता मोहिमेत सक्रिय झाले आहेत अन् नवनवीन गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. फलटण शहरात जिथं-तिथं गुटख्याच्या पुड्या अन् आकड्याच्या चिठ्ठ्या पाहायला मिळत आहे. यामुळे फलटणम ...

सातारा :  आधी मोडा... मग तोडा, वृक्षतोडीचा नवा फंडा : अजिंक्यतारा होतोय बोडका, वृक्षसंवर्धनासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक - Marathi News | Satara: First of all, then break it, new tree plantation trunk: It is very difficult, collective efforts are needed for tree conservation. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा :  आधी मोडा... मग तोडा, वृक्षतोडीचा नवा फंडा : अजिंक्यतारा होतोय बोडका, वृक्षसंवर्धनासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक

कायद्याच्या कचाट्यात न सापडता शक्कल लढवून सध्या अजिंक्यतारा किल्ला परिसरात वृक्षतोड सुरू आहे. हिरवी फांदी मोडायची आणि मग ती वाळल्यावर तोडायची असा प्रकार बिनदिक्कत किल्ल्यावर सुरू आहे. वृक्षतोडीच्या या नव्या फंड्याने अजिंक्यतारा मात्र बोडका होऊ लागला ...

साता-यात अत्याचाराच्या आरोपातील तिघांना जमावाकडून मारहाण - Marathi News | SATA-TRIBUNE Three people accused of atrocities | Latest satara Videos at Lokmat.com

सातारा :साता-यात अत्याचाराच्या आरोपातील तिघांना जमावाकडून मारहाण

सातारा- खटाव तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर तिघांनी सलग दोन दिवस अत्याचार केल्याची फिर्याद वडूज पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. ... ...