चेष्टा मस्करी एका युवकाला चांगलीच भोवली असून, मित्राने भिरकावलेल्या दगडामुळे चक्क त्याचे दोन दात पडले. यामध्ये संबंधित युवकावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. धीरज रविंद्र धस्के (वय १७, रा. वर्णे ता. ...
एसटी प्रवासामध्ये नजरचुकीने प्रत्यक्ष हाती आलेले सुमारे चार लाखांची किंमत असलेले १२ तोळे सोन्यांचे दागिने प्रवासी दाम्पत्यास परत करून लिंब येथील एका दाम्पत्याने आम्ही सातारकर प्रामाणिक आणि सुसंस्कृत असल्याचे सर्वोत्तम उदाहरण दाखवून दिले आहे. ...
गतवर्षीपेक्षा यंदा थंडीत वाढ झाली असलीतरी गेल्या काही दिवसांत उतार आला होता. मात्र, आता सहा दिवसांपासून थंडी पुन्हा वाढली आहे. सध्या साताऱ्यांतील किमान तापमान ११ अंशाच्या दरम्यान असून, कमाल तापमान मात्र अजूनही ३० च्यावरतीच स्थिर आहे. सध्या पहाटे व सक ...
मायणी गावातून सुमारे एक किलोमीटर मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्ग जात असून, या मार्गाच्या दोन्ही बाजूस मुख्य बाजारपेठ, प्रशासकीय कार्यालय, बँका, बसस्थानक व शाळा आदी महत्त्वपूर्ण ठिकाणे आहेत. तसेच दोन्ही बाजूस रहिवासी घरे असल्यामुळे या मार्गावर सतत वाहतुक ...
जैवविविधतेने नटलेल्या अजिंक्यतारा किल्ल्यावर मोर, लांडोर, चिमणी, बुलबुल यासह शेकडो पशुपक्ष्यांचा अधिवास आहे. या पक्ष्यांना पाणी व खाद्य उपलब्ध व्हावे, यासाठी काही पर्यावरणप्रेमींनी प्लास्टिकच्या बाटल्या झाडांवर बांधून त्यामध्ये पाणी व खाद्याची व्यवस् ...
सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : उच्च शिक्षण घेऊन खासगी कंपन्यांमध्ये अनेक युवक नोकरी करीत आहेत. तर अनेकांची आजही नोकरीच्या शोधार्थ भटकंती सुरू आहे. मात्र, महाबळेश्वर तालुक्यातील एकूण स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकºयांपैकी तब्बल ४०० शेतकरी पदवीधर अ ...
स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अभियानांतर्गत वाई पालिकेच्या वतीने शहरात स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. या मोहीमेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृतीही केली जात असताना आता पालिका, सामाजिक संस्था व नागरिकांच्या श्रमदानातून ऐतिहासिक कृष्णा घाटाने मोकळा श्वास ...
सातारा येथील चिपळूणकर बाग परिसरात जलवाहिनीची गळती काढण्यासाठी काढलेला खड्डा मुजविण्यात आला असलातरी खडी व माती विस्कटल्यामुळे अपघाताचा धोका कायम आहे. भर रस्त्यातच अशी स्थिती असल्याने संबंधितांनी लक्ष देण्याची गरज आहे. ...