लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

आमदारांच्या कार्यालयासमोर कचऱ्याचे ढीग - Marathi News | A pile of garbage in front of the legislative office | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आमदारांच्या कार्यालयासमोर कचऱ्याचे ढीग

भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयाजवळ सांगली-मिरज रस्त्यावरील आठवडाभरापासून कचऱ्याचा ढीग पडून होता. सोशल मीडियातून या कचऱ्याची छायाचित्रे प्रसिद्ध होताच, महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेला जाग आली. तीन तासानंतर तेथील कचरा उचलण्यात आला. ...

सभापती निवडीत कही खुशी कही गम... - Marathi News | The president-elect has lost some happiness ... | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सभापती निवडीत कही खुशी कही गम...

सांगली जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडीत खा. संजयकाका पाटील यांचे कट्टर समर्थक प्रमोद शेंडगे यांना संधी मिळाल्यामुळे त्यांची सरशी, तर भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख गटाला एकही सभापतीपद न मिळाल्यामुळे ते बॅकफूटवर गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळ ...

कर्जदार शेतकऱ्यांकडून वसुलीस अल्प प्रतिसाद - Marathi News | Short response from lenders to recovery from farmers | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कर्जदार शेतकऱ्यांकडून वसुलीस अल्प प्रतिसाद

सांगली जिल्हा बॅँकेकडील केवळ ५२ हजार ७१४ शेतकरी शासनाच्या नव्या कर्जमाफी योजनेस पात्र ठरले असून, ३९ हजार ९९१ शेतकरी अपात्र ठरले आहेत. अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना अजून कर्जमाफीची आशा असल्याने त्यांनी बॅँकेच्या कर्जवसुलीस अल्प प्रतिसाद दिला आहे. ...

मिरजेत वाहतूक कोंडीने तिसरा बळी - Marathi News | The third victim of a traffic congestion in Mirajat | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेत वाहतूक कोंडीने तिसरा बळी

मिरज बसस्थानकाजवळ हातगाड्या व विक्रेत्यांची अतिक्रमणे यामुळे वारंवार वाहतूक कोंडीमुळे रविवारी दुपारी आणखी एका अपघातात पुणे-कवठेमहांकाळ एसटीच्या चाकाखाली सापडून रुकमुद्दीन हुसेनसाब मोकाशी (वय ४६, रा. विजापूर) यांचा जागीच मृत्यू झाला. ...

रत्नागिरी-नागपूर महामार्गासाठी अप्पर जिल्हाधिकारी लवाद - Marathi News |  Upper Collector Arbitration for Ratnagiri-Nagpur Highway | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रत्नागिरी-नागपूर महामार्गासाठी अप्पर जिल्हाधिकारी लवाद

संतोष भिसे/ सांगली : रत्नागिरी- नागपूर महामार्गासाठी सांगलीच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची लवाद म्हणून निश्चिती झाली आहे. राज्य सरकारने केंद्राकडे शिफारस ... ...

जिल्ह्यातील अंधांच्या दुनियेत ‘ब्रेल’चा प्रकाश : जगण्याला बळ - Marathi News | The light of 'Braille' in the world of the blind in the district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जिल्ह्यातील अंधांच्या दुनियेत ‘ब्रेल’चा प्रकाश : जगण्याला बळ

जिल्ह्यात पूर्णत: व अंशत: अंध असलेल्या लोकांची संख्या १ हजाराच्या घरात आहे. शालेय शिक्षण घेत असलेल्या अंध मुलांची संख्या १२0 च्या घरात असून शिक्षणाच्या माध्यमातून करिअरच्या वाटा गवसलेल्या अंध लोकांची संख्या सुमारे चारशेच्या घरात असून, यातील सुमारे ६0 ...

संपूर्ण कर्जमाफीवर ‘स्वाभिमानी’ संघटना ठाम : राजू शेट्टी - Marathi News |  The 'Swabhimani' organization is firmly in debt | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :संपूर्ण कर्जमाफीवर ‘स्वाभिमानी’ संघटना ठाम : राजू शेट्टी

शेट्टी म्हणाले, देशातील २६५ संघटनांच्या किसान संघटना समन्वय समितीने ८ जानेवारीच्या संपात सहभाग जाहीर केला आहे. यात केंद्राच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध केला जाईल. संपूर्ण ग्रामीण भारत बंदसाठी शेतकरी संघटनांचा पुढाकार राहील. काही ठिकाणी रास्ता रोको ...

आदिवासींच्या जीवनात परिवर्तन आणल्याचे समाधान : प्रकाश आमटे - Marathi News |  Satisfaction of transforming tribal life: Prakash Amte | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आदिवासींच्या जीवनात परिवर्तन आणल्याचे समाधान : प्रकाश आमटे

सांगली : आदिवासींची जीवनशैली स्वीकारून आनंदाने आयुष्यभर काम केले. साधी जीवनशैली हीच आमची ताकद आहे. वर्षानुवर्षे परंपरेच्या जोखडात अडकलेल्या ... ...