लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

कामगार विमा मंडळ रुग्णालयात अनागोंदी - Marathi News | Chaos at Labor Insurance Hospital | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कामगार विमा मंडळ रुग्णालयात अनागोंदी

कामगारांना चांगले वैद्यकीय उपचार मिळत नसतील, तर कामगार विमा मंडळाची वर्गणी देणार नाही, असा इशारा उद्योजकांनी दिला. सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांच्या कार्यालयात उद्योजक, कामगार प्रतिनिधी व मंडळाचे प्रभारी दुर्गेश कोळी यांची बैठक झाली. यावेळी अधिका ...

तासगाव पंचायत समितीत लाचखोरी - Marathi News | Bribery in the Tasgaon Panchayat Committee | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :तासगाव पंचायत समितीत लाचखोरी

तासगाव पंचायत समितीतील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील काही अधिकाऱ्यांची लाचखोरी चर्चेत आली आहे. तळागाळात काम करणाऱ्या महिलांना मिळालेल्या मानधनाची मागणी करून, उद्योगधंद्यासाठी महिला बचत गटांनी काढलेल्या कर्जातील पैसे उसने घेऊन, मिळालेल्या अधिकाराचा ...

महाडिक गट वरचढ, नाईक-देशमुख गटास धक्का - Marathi News | Over the Mahadik group, push the Nike-Deshmukh faction | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महाडिक गट वरचढ, नाईक-देशमुख गटास धक्का

कानामागून आला आणि तिखट झाला असे वाळवा-शिराळ्यातील भाजपमध्ये झाले आहे. विधानसभा निवडणुकीत सम्राट महाडिक यांची बंडखोरी भाजपच्या पराभवाला कारणीभूत ठरली असताना, भाजपने राहुल आणि सम्राट महाडिक यांना भाजपमध्ये सन्मानाने घेतले आणि जिल्हा परिषदेत महाडिक गटाच ...

भित्तीचित्रांमधून विद्यार्थ्यांनी केले समाजप्रबोधन - Marathi News | Graffiti illustrated by students | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भित्तीचित्रांमधून विद्यार्थ्यांनी केले समाजप्रबोधन

राजवाडा चौकातील भारती विद्यापीठाच्या कुंपण भिंतीला समाजप्रबोधनाचे साधन बनविताना विद्यार्थ्यांनी त्यांची कल्पकता व कला यांचे अनोखे दर्शन घडविले. विविध सामाजिक विषयांवरील चित्रांनी भिंतींना सजीव केले असून, ही चित्रे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे ...

कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सोळा संचालकांवर गंडांतर - Marathi News |  Changes to sixteen directors of the Agricultural Income Market Committee | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सोळा संचालकांवर गंडांतर

कृषी उत्पन्न बाजार समितीमधील तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यात जिल्ह्यातील सात बाजार समित्यातील सोळा तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्त्या रद्द होणार आहेत. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमधील तज्ज्ञ संचालक दादासाहेब ...

वसंतदादा बँकेच्या लिलावास स्थगिती - Marathi News | Vasantdada Bank's auction adjournment adjourned | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वसंतदादा बँकेच्या लिलावास स्थगिती

अवसायनातील वसंतदादा बँकेच्या मुख्यालयासह सहा इमारतींच्या लिलाल प्रक्रियेस राज्याचे सहकार आयुक्त सतिश सोनी यांनी स्थगिती दिली आहे. ...

ठेकेदारांच्या नावे कारभाऱ्यांचा धुरळा - Marathi News |  Employees' names in the name of contractors | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ठेकेदारांच्या नावे कारभाऱ्यांचा धुरळा

प्रभागातील विकासकामे बगलबच्च्यांच्या नावावर घेण्यासाठी सत्ताधारी नगरसेवकांनी कंबर कसली असून, ठेकेदारांच्या नावावर कारभाऱ्यांच्या ठेकेदारीचा धुरळा सुरू असल्याचे चित्र तासगाव शहरात दिसून येत आहे. ...

केंद्राच्या धोरणाविरोधात कामगारांचा एल्गार : सरकारी कर्मचारी, शिक्षक संघटना, हमाल, महिला संघटनांचे आंदोलन - Marathi News |  Elgar of the workers against the policy of the Center | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :केंद्राच्या धोरणाविरोधात कामगारांचा एल्गार : सरकारी कर्मचारी, शिक्षक संघटना, हमाल, महिला संघटनांचे आंदोलन

केंद्र सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या धोरणांमुळे देशात आर्थिक मंदीचे वातावरण असून, महागाई, बेरोजगारीत वाढ होत आहे. त्याचबरोबर कामगार कायद्यात होणारे बदल हे भांडवलदारांना फायद्याचे ठरत असून, कामगारांच्या हक्कावर गदा आणणारे आहेत. यासह शासकीय कर्मचाऱ ...