लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

सांगली जिल्ह्यातील 'बलवडी'च्या क्रांती स्मृती वनातील प्रत्येक झाड आता बोलणार - Marathi News | QR code planted on every tree in Krantismriti forest Balavadi Khanapur District Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील 'बलवडी'च्या क्रांती स्मृती वनातील प्रत्येक झाड आता बोलणार

क्रांतिवीरांचा इतिहास बलवडी (ता. खानापूर) येथील क्रांतिवनात वृक्षरूपाने जिवंत करण्यात आला आहे. नव्या तंत्रस्नेही काळातील तरुणाईला तो अधिकाधिक सुस्पष्ट व्हावा यासाठी आता क्यूआर कोडच्या रूपात उपलब्ध करून देण्यात येत आहे. ...

साडेसहा हजारांचा भाव असूनही शेतकऱ्यांची सूर्यफुलाकडे पाठ - Marathi News | At Rs 6,500 per quintal for sunflower farmers still prefer sorghum sowing | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :साडेसहा हजारांचा भाव असूनही शेतकऱ्यांची सूर्यफुलाकडे पाठ

सूर्यफुलास प्रतिक्विंटल सहा हजार ५०० रुपये दर मिळत आहे. तरीही शेतकरी सूर्यफूल पेरणीऐवजी ज्वारी पेरणीलाच प्राधान्य देत आहेत. ...

'कोरोनाच्या नावाखाली अनेक लोक मारले, कोरोना व जागतिक आरोग्य संघटना बोगस' - Marathi News | 'Many killed under Corona's name, Corona and WHO bogus' | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'कोरोनाच्या नावाखाली अनेक लोक मारले, कोरोना व जागतिक आरोग्य संघटना बोगस'

कालीपूत्र कालीचरण महाराज यांनी उधळली मुक्तांफळे. जागतिक आरोग्य संघटना व लस तयार करणाऱ्या कंपन्यांची मिलीभगत असून त्यातून लोकांची फसवणूक करत असल्याचा केला आरोप. ...

मारहाणीत जखमी तरुणाचा मृत्यू, खुनाचा गुन्हा दाखल - Marathi News | Death of a youth injured in a minor beating in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मारहाणीत जखमी तरुणाचा मृत्यू, खुनाचा गुन्हा दाखल

किरकोळ कारणावरुन वाद झाला असता ओळखीच्या दोघा तिघांनी एका तरुणास लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत जखमी झालेल्या तरुणांचा मृत्यू झाला. ...

इस्लामपूर पालिका सभेत भुयारी गटारीवरून जोरदार घोषणाबाजी, काही काळ सभा तहकूब - Marathi News | Dispute between the ruling Vikas Aghadi and the opposition NCP at the Islampur Municipal Council meeting | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :इस्लामपूर पालिका सभेत भुयारी गटारीवरून जोरदार घोषणाबाजी, काही काळ सभा तहकूब

तणावामुळे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी १० मिनिटांसाठी सभेचे कामकाज तहकूब केले. ...

..म्हणून विधानपरिषदेत तडजोड, प्रविण दरेकरांनी दिले स्पष्टीकरण - Marathi News | Legislative Council seats unopposed to avoid horse market in elections says Legislative Council Opposition leader Praveen Darekar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :..म्हणून विधानपरिषदेत तडजोड, प्रविण दरेकरांनी दिले स्पष्टीकरण

भविष्यात राज्यात होणाऱ्या किंवा सध्या स्थानिक पातळ्यांवरील सर्व निवडणुका भाजप स्वबळावरच लढणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ...

दरेकर म्हणाले महाविकास आघाडी सरकार पाच वर्षाचे, चुक लक्षात येताच... - Marathi News | Darekar said that Mahavikas Aghadi government is five years old, as soon as the mistake is noticed ... | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दरेकर म्हणाले महाविकास आघाडी सरकार पाच वर्षाचे, चुक लक्षात येताच...

महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याचे भाकित करीत असताना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची चुक झाली. ...

आरोग्य सेवेवर ताण; सांगली ‘सिव्हिल’मधील २५० खाटांची इमारत दुरुस्तीअभावी बंद - Marathi News | 250-bed building at Vasantdada Patil Government Hospital in Sangli closed due to lack of repairs | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आरोग्य सेवेवर ताण; सांगली ‘सिव्हिल’मधील २५० खाटांची इमारत दुरुस्तीअभावी बंद

वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात आरोग्य सेवेवरील ताण दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यात तब्बल २५० खाटा असलेली चारमजली इमारत धोकादायक बनल्याने प्रशासनाने कुलूपबंद केली आहे. ...