हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय... Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार नवी मुंबई -अल्पवयीन मुलाने केली अल्पवयीन मुलीची हत्या, अत्याचाराला प्रतिकार केल्याने दगडाने ठेचले तोंड भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील' 'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले 'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबवत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
Sangli, Latest Marathi News म्हमाणे कुटुंबातील वडील, मुलगा आणि मुलगी बेपत्ता झाल्याचे वृत्त समजताच जतमध्ये हळहळ व्यक्त झाली. तर, सोशल मीडियातूनही सर्वांनीच हळहळ व्यक्त केली. ... विश्वजीत कदम यांच्या कडेगाव पलूस मतदारसंघातील रहिवाशी असल्याने कदम यांनी त्यांच्या कल्पतेचं कौतुक केलं. तसेच, त्यांना गाडीसाठीचा खर्चही देऊ केला आहे. ... एखाद्या कुलुपाच्या किल्लीसारखी दिसणारी ही विहीर पेशवेकालीन असून परिसरात ती नानाची विहीर म्हणूनही ओळखली जाते. (Peshwa period key shaped well) ... 32-32 इंच कुठं पाऊस पडत असतो का, आमच्या भागातीला सरासरी पाऊस 15 इंच एवढा आहे. तुम्ही तासगाव, खटाव, माण, इंदापूर, बारामती इकडच्या भागात केलात, तर इथली सरासरी 14 ते 15 इंच पावसाची आहे. ... hanuman jayanti 2021 सातारा, कराड आणि कोल्हापूर परिसरात समर्थांनी हे ११ मारुती स्थापन केले. इ.स. १६४५ ते १६५५ या दहा वर्षांत समर्थांनी या ११ मारुतींची स्थापना केलेली दिसते. (samarth ramdas swami established 11 hanuman maruti temple in maharashtra) ...