लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नदी

नदी

River, Latest Marathi News

नाग नदीच्या दूषित पाण्याचा १८६ गावांना बसतो फटका - Marathi News | The village of Naga river is contaminated with 5 villages | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :नाग नदीच्या दूषित पाण्याचा १८६ गावांना बसतो फटका

नाग नदीचे प्रदूषित पाणी वैनगंगा नदीत मिसळत असल्याने पाणी प्रदूषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वैनगंगा तिरावरील १८६ गावांना याचा फटका बसत असून जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या भंडारा शहरातही नागरिकांना हेच रसायनयुक्त दूषित पाणी प्राशन करावे लागत आहे. ...

Karad Flood: कृष्णामाई खवळली! कराड शहराला पुराने वेढले; NDRF टीम दाखल  - Marathi News | The city of Karad is surrounded by flood due to Rain NDRF team reached there | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Karad Flood: कृष्णामाई खवळली! कराड शहराला पुराने वेढले; NDRF टीम दाखल 

Karad Flood: पाटण व कराड तालुक्यातील पुरस्थितीत लोकांच्या सुरक्षेच्या कारणासाठी आज पुण्यावरुन एनडीआरएफची टीम जिल्ह्यात दाखल होणार आहे ...

1969 नंतर पहिल्यांदाच आला मोसम नदीला पूर; अनेक घरं पाण्याखाली - Marathi News | For the first time since 1969, the Mosam River flooded; Many homes are underwater | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :1969 नंतर पहिल्यांदाच आला मोसम नदीला पूर; अनेक घरं पाण्याखाली

मालेगाव (नाशिक) -  शहरातील मोसम नदीला आलेल्या पुराच्या पाणीत वाढ झाल्याने नदी वरील रामसेतू पुल पाण्याखाली गेला. क्रांती ज्योती ... ...

देशातल्या दुसऱ्या मोठ्या नदीजोड प्रकल्पाला मान्यता, 2.14 लाख हेक्टर जमीन येणार ओलिताखाली - Marathi News | central government gives nod to bihar river linking project | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातल्या दुसऱ्या मोठ्या नदीजोड प्रकल्पाला मान्यता, 2.14 लाख हेक्टर जमीन येणार ओलिताखाली

बिहार सरकार राज्यातील कोसी आणि मेची या दोन नद्यांना एकमेकांना जोडण्यासाठी प्रयत्नशील आहे. ...

पुलांच्या कथड्यांना पाणवेली, प्लॅस्टिक अडकले, स्वच्छता सुरू - Marathi News |  Drainage of plastic, plastic stuck, cleaning started | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुलांच्या कथड्यांना पाणवेली, प्लॅस्टिक अडकले, स्वच्छता सुरू

पुराची पातळी कमी झाल्यानंतर पुलांच्या कथड्यांना मोठ्या प्रमाणात पाणवेली आणि प्लॅस्टिकच्या पिशव्यांसह कापडाचे तुकडे अडकल्याचे समोर आले आहे. रविवारी गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठावरील अनेक पुलांवरून पाणी वाहत होते. ...

नंदिनी नदीच्या पुराचे पाणी ४० घरांमध्ये; कुटुंबांची वाताहत - Marathi News | Nandini river flood water in 4 houses; Family living | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नंदिनी नदीच्या पुराचे पाणी ४० घरांमध्ये; कुटुंबांची वाताहत

नाशिक शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने रौद्ररूप धारण केले होते. मुसळधार पावसामुळे नंदिनी नदीला आलेल्या पुराचे पाणी लगतच्या सुमारे ४० घरांमध्ये शिरल्याने सर्व कुटुंबांची वाताहत झाली. ...

परभणी : बंधाऱ्यातील पाण्याचा अपव्यय - Marathi News | Parbhani: Wastage of water in the dam | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : बंधाऱ्यातील पाण्याचा अपव्यय

पूर्णा नदीपात्रातील निळा-कंठेश्वर बंधाºयाच्या रखडलेल्या कामामुळे ४ व ५ आॅगस्ट या दिवशी नदी पात्रात आलेले पाणी अडवू न शकल्यामुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला आहे. बंधाºयाचे काम पूर्ण झाले असते तर हे पाणी साठवले गेले असते. या पाण्यामुळे परिसरातील ९० ...

नदीच्या पुराचे पाणी झाेपडपट्ट्यांमध्ये ; शेकडाे कुटुबांचे स्थलांतर - Marathi News | flood water entered in slum areas ; hundreds of people shifted to near schools | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नदीच्या पुराचे पाणी झाेपडपट्ट्यांमध्ये ; शेकडाे कुटुबांचे स्थलांतर

खडकवासला धरणातून पाणी साेडण्यात येत असल्याने पुण्यातील नद्यांना पूर आला असून अनेक झाेपड्यांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. ...