Next

1969 नंतर पहिल्यांदाच आला मोसम नदीला पूर; अनेक घरं पाण्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 12:33 PM2019-08-06T12:33:29+5:302019-08-06T12:34:00+5:30

मालेगाव (नाशिक) -  शहरातील मोसम नदीला आलेल्या पुराच्या पाणीत वाढ झाल्याने नदी वरील रामसेतू पुल पाण्याखाली गेला. क्रांती ज्योती ...

मालेगाव (नाशिक) -  शहरातील मोसम नदीला आलेल्या पुराच्या पाणीत वाढ झाल्याने नदी वरील रामसेतू पुल पाण्याखाली गेला. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले पादचारी पुलावर पाणी येवू लागले आहे.त्यामुळे 1969नंतर प्रथमच मोसम नदीस येवढ्या मोठ्या प्रमाणावर पुर पाणी आले आहे.संगमेश्वर रस्त्यावरील नदीलगत असलेल्या घरे व दुकानात पाणी शिरले आहे.किल्ला भागातील नदी किनारी असलेल्या घरांमध्येही पाणी घुसले आहेत.