Rashmika Mandanna Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Rashmika mandanna, Latest Marathi News
रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे. Read More
Rashmika mandanna: रश्मिका तिच्या अभिनयासह लक्झरी लाइफस्टाइल आणि ड्रेसिंग सेन्समुळेही चर्चेत असते. मात्र, यावेळी तिच्या ड्रेसमुळेच तिला ट्रोल व्हावं लागलं आहे. ...
How to wear coorgi saree: 'पुष्पा' फेम अभिनेत्री रश्मिका मंदाना (Actress Rashmika Mandanna from the movie Pushpa) हिने नुकतेच काही फोटो सोशल मिडियावर शेअर केले असून यामध्ये सगळ्यात जास्त लक्षवेधी ठरली आहे, ती तिची साडी नेसण्याची पद्धत.. ...
Pushpa Movie: साउथचा स्टायलिश स्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना(Rashmika Mandana)चा पुष्पा चित्रपट रिलीज होऊन बराच काळ उलटला तरीदेखील या चित्रपटाची क्रेझ अद्याप कमी झालेली नाही. ...