Rashmika Mandanna Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Rashmika mandanna, Latest Marathi News
रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे. Read More
'नॅशनल क्रश' रश्मिका मंदानाने नुकताच आपला ३० वा वाढदिवस अत्यंत उत्साहात साजरा केला. या विशेष प्रसंगी रश्मिकाच्या वडिलांनी तिला एक अतिशय महागडी आणि मौल्यवान भेट दिली आहे ...
Rashmika Mandanna and Vijay Deverakonda relationship: Group travel for couples trend: लग्नानंतर दोघेच दोघे हनिमूनला न जाता मित्र आणि कुटुंबासह फिरायला जाण्याचा नवा ट्रेंड ...
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी काही दिवसांपूर्वी राजस्थानमधील उदयपूर येथील आयटीसी मेमेंटोस या ठिकाणी थाटामाटात लग्न केले ...
'कॉकटेल' या सुपरहिट ठरलेल्या बॉलिवूड सिनेमाचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'कॉकटेल २'ची नुकतीच घोषणा करण्यात आली असून याचं नवं पोस्टरही समोर आलं आहे. ...
रश्मिका-विजयच्या लग्नाला बॉलिवूड आणि साउथ इंडस्ट्रीतील लोकांनी हजेरी लावली. आता लग्नानंतर रश्मिका-विजयने एक निर्णय घेतला आहे. त्यामुळे चाहत्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. ...
२६ फेब्रुवारी २०२६ रोजी उदयपूरमध्ये शाही विवाहबंधनात अडकल्यानंतर, हे नवविवाहित जोडपे शूटिंगच्या व्यग्र दिनक्रमातून वेळ काढत या खास ठिकाणी हनिमूनला गेलेत ...