लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रश्मिका मंदाना

Rashmika Mandanna Latest News, मराठी बातम्या

Rashmika mandanna, Latest Marathi News

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.
Read More
लग्नानंतर काहीच दिवसांनी कामावर परतली रश्मिका मंदाना, 'मैसा' सिनेमाच्या सेटवरुन शेअर केला फोटो, म्हणते... - Marathi News | Rashmika Mandanna returned to work a few days after her wedding shared a photo from the sets of the movie Mysaa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर काहीच दिवसांनी कामावर परतली रश्मिका मंदाना, 'मैसा' सिनेमाच्या सेटवरुन शेअर केला फोटो, म्हणते...

साऊथ ब्युटी रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडा काही दिवसांपूर्वीच लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. रश्मिका-विजयने २६ फेब्रुवारीला पारंपरिक पद्धतीने लग्नगाठ बांधली. लग्नानंतर काहीच दिवसांनी रश्मिका पुन्हा एकदा कामावर परतली आहे. ...

क्या बात! लग्नानंतर रश्मिका मंदानाने दिली आनंदाची बातमी; चाहत्यांच्या आनंदाला उधाण - Marathi News | rashmika mandanna give good news about cocktail 2 after vijay deverakonda marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्या बात! लग्नानंतर रश्मिका मंदानाने दिली आनंदाची बातमी; चाहत्यांच्या आनंदाला उधाण

अगदी काहीच दिवसांपूर्वी रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडा यांंचं एकमेकांशी थाटामाटात लग्न झालं. रश्मिकाने लग्नाच्या काहीच दिवसांनंतर चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. ...

"२४ तास देते, नंतर कायदेशीर कारवाई करेन...", ८ वर्ष जुन्या ऑडिओवरुन भडकली रश्मिका मंदाना - Marathi News | rashmika mandanna furious post regarding 8 years ago viral audio targetting her and some family members gave ultimatum to media platforms | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"२४ तास देते, नंतर कायदेशीर कारवाई करेन...", ८ वर्ष जुन्या ऑडिओवरुन भडकली रश्मिका मंदाना

लग्नानंतर काहीच दिवसात रश्मिकासोबत असं काय घडलं? ...

"मला लग्नाला का बोलावलं नाही?", चिमुकलीची निरागस तक्रार; रश्मिका-विजयने दिलं 'असं' उत्तर - Marathi News | child fan innocent complaint about not invite in Rashmika mandanna vijay devarakonda weddinng | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला लग्नाला का बोलावलं नाही?", चिमुकलीची निरागस तक्रार; रश्मिका-विजयने दिलं 'असं' उत्तर

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा सध्या त्यांच्या लग्नामुळे सतत चर्चेत आहेत. अशातच, या जोडीच्या एक चिमुकल्या चाहतीने त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केलीये. ...

क्या बात! रश्मिका-विजयच्या वेडिंग व्हिडीओचा ग्लोबल रेकॉर्ड; विराट कोहलीनंतर आता रोनाल्डो-मेसीलाही टाकलं मागे - Marathi News | Rashmika mandanna Vijay deverakonda wedding video sets global record After Virat Kohli Ronaldo messi post record break | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्या बात! रश्मिका-विजयच्या वेडिंग व्हिडीओचा ग्लोबल रेकॉर्ड; विराट कोहलीनंतर आता रोनाल्डो-मेसीलाही टाकलं मागे

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना लग्नातील एका खास व्हिडिओने इंटरनेटवर इतिहास रचला आहे. या व्हिडिओने फुटबॉलच्या दिग्गज खेळाडू लिओनेल मेसी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो यांच्या आयकॉनिक कॅम्पेन पोस्टलाही मागे टाकले आहे आणि इन्स्टाग्रामवर रेकॉर्ड रचला आहे.  ...

रश्मिका-विजयच्या रिसेप्शनमध्ये झाला मोठा गोंधळ, एक व्यक्ती गुपचुप आत घुसला अन्... - Marathi News | unknown person enter in Rashmika-Vijay's reception bouncer thrown him away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिका-विजयच्या रिसेप्शनमध्ये झाला मोठा गोंधळ, एक व्यक्ती गुपचुप आत घुसला अन्...

दाक्षिणात्य सुपरस्टार रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नानंतर आयोजित करण्यात आलेल्या ग्रँड रिसेप्शनमध्ये एक अशी घटना घडली ज्यामुळे सर्वजण थक्क झाले. ...

लग्नाच्या धामधुमीनंतर विजय-रश्मिका काय करणार? रिसेप्शनमध्ये विजय देवरकोंडा खुलासा करत म्हणाला, "आम्हाला फक्त आता..." - Marathi News | Rashmika Mandanna Vijay Devarakonda Wedding Reception Hyderabad Taj Krishna Newly Wed Couple Going Underground Plan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाच्या धामधुमीनंतर विजय-रश्मिका काय करणार? रिसेप्शनमध्ये विजय देवरकोंडा खुलासा करत म्हणाला, "आम्हाला फक्त आता..."

हैदराबादमध्ये झालं 'विरोश'चं शाही रिसेप्शन! धोतर-कुर्त्यात पोहोचला विजय, तर साडीतल्या रश्मिकाने जिंकलं हृदय ...

हात जोडले, खाली वाकले अन्...; रश्मिका-विजयच्या 'त्या' कृतीने जिंकली मनं, वेडिंग रिसेप्शनचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | rashmika mandanna vijay deverakonda wedding reception | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हात जोडले, खाली वाकले अन्...; रश्मिका-विजयच्या 'त्या' कृतीने जिंकली मनं, वेडिंग रिसेप्शनचा व्हिडीओ व्हायरल

हैदराबादमध्ये रश्मिका-विजयचं वेडिंग रिसेप्शन पार पडलं. या वेडिंग रिसेप्शनमध्ये रश्मिका-विजयच्या एका कृतीने सगळ्यांची मनं जिंकून घेतली.  ...