Rashmika Mandanna Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Rashmika mandanna, Latest Marathi News
रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे. Read More
विकी कौशल हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. विकीला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. २०२५ ला विकीने 'छावा' सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली. ...
दाक्षिणात्य सुपरस्टार रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची चर्चा केवळ भारतातच नाही, तर जगभरात रंगली आहे. विजय-रश्मिकाच्या लग्नात एक नवा विक्रम प्रस्थापित झालाय ...
लग्नानंतर दोन दिवसांनी रश्मिका-विजयने चाहत्यांना मोठं सरप्राइज दिलं आहे. लग्नानंतर रश्मिका आणि विजय एका सिनेमात एकत्र दिसणार आहेत. या सिनेमाचं पहिलं पोस्टर समोर आलं आहे. ...