लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रश्मिका मंदाना

Rashmika Mandanna Latest News, मराठी बातम्या

Rashmika mandanna, Latest Marathi News

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.
Read More
अल्लू अर्जुनसोबत 'पुष्पा २'मध्ये बॉलिवूडच्या या अभिनेत्याची वर्णी, चित्रपटाबाबत आणखी मोठी अपडेट आली समोर - Marathi News | This Bollywood actor's character in 'Pushpa 2' with Allu Arjun, another big update about the film has come out. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जुनसोबत 'पुष्पा २'मध्ये बॉलिवूडच्या या अभिनेत्याची वर्णी, चित्रपटाबाबत आणखी मोठी अपडेट आली समोर

Pushpa : 'पुष्पा' चित्रपटाच्या चाहत्यांसाठी बॉलिवूडच्या अभिनेत्याच्या एन्ट्रीसोबत आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. ...

Oops! अवार्ड शोमधील Rashmika Mandannaचा ड्रेस पाहून भडकले फॅन्स, म्हणाले... - Marathi News | Rashmika Mandanna escape oops moment in sexy short dress gets trolled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Oops! अवार्ड शोमधील Rashmika Mandannaचा ड्रेस पाहून भडकले फॅन्स, म्हणाले...

Rashmika Mandanna : इव्हेंटमध्ये तिच्या चेहऱ्यावर हास्य होतं. पण पूर्णवेळ ती तिचा ड्रेस सावरताना दिसली. ड्रेस शॉर्ट असल्यामुळे तिला फोटोग्राफर्सला पोझ देणंही मुश्किल झालेलं पाहायला मिळालं. ...

‘Pushpa ’साठी करावी लागणार बरीच मोठी प्रतीक्षा! ‘या’ दिवशी रिलीज होतोय सिनेमा....!! - Marathi News | allu arjun pushpa 2 release date leaked films to release next year | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘Pushpa ’साठी करावी लागणार बरीच मोठी प्रतीक्षा! ‘या’ दिवशी रिलीज होतोय सिनेमा....!!

Pushpa 2 : ‘पुष्पा 2’बद्दलची मोठी अपडेट समोर आली आहे. होय, ‘पुष्पा 2’ची रिलीज डेट लीक झाली आहे... ...

 डबल धमाका! ‘ Pushpa 2’मध्ये होणार या साऊथ सुपरस्टारची धमाकेदार एन्ट्री, चाहते क्रेझी - Marathi News | Vijay Sethupathi To Be Cast As A Senior Cop In Allu Arjun- Pushpa The Rule? Pushpa 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : डबल धमाका! ‘ Pushpa 2’मध्ये होणार या साऊथ सुपरस्टारची धमाकेदार एन्ट्री, चाहते क्रेझी

Pushpa - The Rule, Pushpa 2: ‘पुष्पा’ या चित्रपटानं अक्षरश: धुमाकूळ घातला. आता प्रेक्षक ‘पुष्पा 2’ची आतुरतेनं वाट पाहत आहेत. तुम्हीही ‘पुष्पा 2’ची प्रतीक्षा करत असाल तर आता तुमच्यासाठी एक गुडन्यूज आहे. ...

रश्मिका मंदानाच नाही तर तिचा डॉगीही चर्चेत...!  ऐकून ‘श्रीवल्ली’ला आवरेना हसू...!! - Marathi News | Rashmika Mandanna Not Demanding Flight Ticket For Pet Dog Pushpa Actress Clarified | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिका मंदानाच नाही तर तिचा डॉगीही चर्चेत...!  ऐकून ‘श्रीवल्ली’ला आवरेना हसू...!!

Rashmika Mandanna : ‘नॅशनल क्रश’ म्हणून ओळखली जाणारी रश्मिका सध्या एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आहे. होय, कारण आहे तिचा डॉगी. ...

‘श्रीवल्ली’च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, ‘Pushpa 2’च्या मेकर्सनी घेतला इतका मोठा निर्णय!! - Marathi News | Allu Arjun's starrer Pushpa 2 The Rule Story leaked, Srivalli will die Pushpa - The Rule | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘श्रीवल्ली’च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, ‘Pushpa 2’च्या मेकर्सनी घेतला इतका मोठा निर्णय!!

Pushpa-The Rule: ‘पुष्पा 2’ची कथा झाली लीक, श्रीवल्लीच्या भूमिकेला लागणार कात्री? यापुढची बातमी आणखी शॉकिंग आहे... ...

चित्रपटगृहांमध्ये पुन्हा 'पुष्पाराज'; अल्लू अर्जुनच्या 'Pushpa 2' च्या चित्रीकरणाला होणार सुरुवात - Marathi News | good news for allu arjun fans shooting of pushpa the rule will start in july | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चित्रपटगृहांमध्ये पुन्हा 'पुष्पाराज'; अल्लू अर्जुनच्या 'Pushpa 2' च्या चित्रीकरणाला होणार सुरुवात

pushpa the rule: 'पुष्पा द राइज'च्या उदंड यशानंतर त्याच्या सिक्वलमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना एक नवीन कथानक पाहायला मिळणार आहे. ...

मला त्याचं ते वागणं अजिबात आवडत नाही...! ‘श्रीवल्ली’ रश्मिका मंदाना रणबीरवर नाराज!! - Marathi News | rashmika mandanna gets irritated with ranbir kapoor on animal film set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मला त्याचं ते वागणं अजिबात आवडत नाही...! ‘श्रीवल्ली’ रश्मिका मंदाना रणबीरवर नाराज!!

Rashmika Mandanna, Ranbir Kapoor : सध्या रश्मिका मंदाना रणबीर कपूरसोबत ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. पण या शूटींगदरम्यान रणबीर कपूर जे काही वागला, त्याने ‘श्रीवल्ली’चांगलीच वैतागली आहे. ...