लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रीती झिंटा

प्रीती झिंटा

Preity zinta, Latest Marathi News

बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. दिग्दर्शक शेखर कपूर यांच्याच ‘तारा रम पम’मधून प्रितीचा बॉलिवूड डेब्यू  होणार होता. पण, काही कारणांनी हा चित्रपट रद्द करण्यात आला. यानंतर १९९८ मध्ये आलेल्या मणिरत्नम यांच्या ‘दिल से’ या चित्रपटातून तिला बे्रक मिळाला. पहिल्याच चित्रपटात तिला शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. यात प्रिती सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली. या  भूमिकेसाठी तिला  फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्री पुरस्कार मिळाला. यानंतर प्रितीला ‘सोल्जर’  मिळाला आणि पुढे तिने एकापेक्षा एक हिट दिलेत.
Read More
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा - Marathi News | preity-zinta-praises-shreyas-iyer-reveals-my-kids-fan- shreyas-bhaiya-ipl-2026-punjab-kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा

Preity Zinta Shreyas Iyer IPL 2026: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पंजाब किंग्जची दमदार प्रगती ...

'प्रिती..तूच PBKS ची खरी ट्रॉफी!’ हे वाचून प्रिती झिंटा चिडली, म्हणाली.. असल्या उपमा नको कारण.. - Marathi News | People compared Priti Zinta with trophy, what she said will amaze you | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'प्रिती..तूच PBKS ची खरी ट्रॉफी!’ हे वाचून प्रिती झिंटा चिडली, म्हणाली.. असल्या उपमा नको कारण..

People compared Priti Zinta with trophy, what she said will amaze you : या ट्विटवर प्रितीचे उत्तर कौतुकास्पदच. ...

'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच - Marathi News | IPL 2026 DC vs PBKS Karun Nair Drops Shreyas Iyer Twice In 5 Minutes Faces Heavy Trolling Preity Zinta Bought Him But Not At Auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच

पाच मिनिटांत दोन कॅच सुटले तिथंच मॅच फिरली ...

‘तो अधिक परिपक्व झालाय’; श्रेयस अय्यरसह प्रभसिमरन आणि अर्शदीपसाठी Preity Zinta चा खास मेसेज - Marathi News | 'He has become more mature'; Preity Zinta's special message for Shreyas Iyer, Prabhasimran and Arshdeep | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :‘तो अधिक परिपक्व झालाय’; श्रेयस अय्यरसह प्रभसिमरन आणि अर्शदीपसाठी Preity Zinta चा खास मेसेज

वानखेडेच्या मैदानात PBKS चे दोन सह मालक दिसले, मालकीण 'गायब'; पण... ...

'कोई मिल गया' फेम 'बिट्टू सरदार' आठवतोय? ३४ वर्षांचा झालाय अभिनेता, दिसतो असा की थक्कच व्हाल - Marathi News | Remember 'Bittu Sardar' of 'Koi Mil Gaya' fame? The actor has turned 34, his looks will leave you stunned | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'कोई मिल गया' फेम 'बिट्टू सरदार' आठवतोय? ३४ वर्षांचा झालाय अभिनेता, दिसतो असा की थक्कच व्हाल

२००३ साली प्रदर्शित झालेला हृतिक रोशन आणि प्रीती झिंटा यांचा 'कोई मिल गया' हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या तितकाच लक्षात आहे. या चित्रपटातील 'जादू'सोबतच रोहितच्या मित्रांच्या टोळीनेही सर्वांची मने जिंकली होती. या टोळीतील सर्वात खोडकर म्हणजे 'बिट्टू सर ...

"मी रडलो, तुम्ही रडलात का?" रणवीर सिंगची पोस्ट; 'धुरंधर २'मधील 'ते' गाणे ऐकून प्रीती झिंटाही भावुक - Marathi News | Ranveer Singh Preity Zinta gets emotional hearing song Phir Se sung by Arijit Singh in Dhurandhar The Revenge | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी रडलो, तुम्ही रडलात का?" रणवीर सिंगची पोस्ट; 'धुरंधर २'मधील 'ते' गाणे ऐकून प्रीती झिंटाही भावुक

दिग्दर्शक आदित्य धरनं जुन्या आणि नव्या गाण्यांचा अप्रतिम मेळ साधला आहे. ...

“ती बाळासोबत एकटीच… मला घरी थांबावेच लागेल!” PBKS चा स्टार लॉकी फर्ग्यूसन IPL आधी मोठ्या ब्रेकवर - Marathi News | Preity Zinta Owner PBKS Star Lockie Ferguson To Miss IPL 2026 Start Puts Family First Help My Wife To Care Child | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :“ती बाळासोबत एकटीच… मला घरी थांबावेच लागेल!” PBKS चा स्टार लॉकी फर्ग्यूसन IPL आधी मोठ्या ब्रेकवर

चार दिवस सुट्टी अन् मग नॅशनल ड्युटी, आता मोठा ब्रेक घेण्याचा निर्णय ...

प्रीती झिंटानं शेअर केला नवऱ्यासोबतचा रोमँटिक पोस्ट, १० वर्षांनी लहान असलेल्या पतीवर केला प्रेमाचा वर्षाव - Marathi News | Preity Zinta Shares Love Note On Husband Gene Goodenough Birthday Calls Him Center Of Her Universe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रीती झिंटानं शेअर केला नवऱ्यासोबतचा रोमँटिक पोस्ट, १० वर्षांनी लहान असलेल्या पतीवर केला प्रेमाचा वर्षाव

प्रीतीने नवऱ्यासाठी सोशल मीडियावर एक अत्यंत रोमँटिक पोस्ट शेअर केली आहे. ...