लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रीती झिंटा

प्रीती झिंटा, फोटो

Preity zinta, Latest Marathi News

बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. दिग्दर्शक शेखर कपूर यांच्याच ‘तारा रम पम’मधून प्रितीचा बॉलिवूड डेब्यू  होणार होता. पण, काही कारणांनी हा चित्रपट रद्द करण्यात आला. यानंतर १९९८ मध्ये आलेल्या मणिरत्नम यांच्या ‘दिल से’ या चित्रपटातून तिला बे्रक मिळाला. पहिल्याच चित्रपटात तिला शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. यात प्रिती सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली. या  भूमिकेसाठी तिला  फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्री पुरस्कार मिळाला. यानंतर प्रितीला ‘सोल्जर’  मिळाला आणि पुढे तिने एकापेक्षा एक हिट दिलेत.
Read More
‘तो अधिक परिपक्व झालाय’; श्रेयस अय्यरसह प्रभसिमरन आणि अर्शदीपसाठी Preity Zinta चा खास मेसेज - Marathi News | 'He has become more mature'; Preity Zinta's special message for Shreyas Iyer, Prabhasimran and Arshdeep | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :‘तो अधिक परिपक्व झालाय’; श्रेयस अय्यरसह प्रभसिमरन आणि अर्शदीपसाठी Preity Zinta चा खास मेसेज

वानखेडेच्या मैदानात PBKS चे दोन सह मालक दिसले, मालकीण 'गायब'; पण... ...

'कोई मिल गया' फेम 'बिट्टू सरदार' आठवतोय? ३४ वर्षांचा झालाय अभिनेता, दिसतो असा की थक्कच व्हाल - Marathi News | Remember 'Bittu Sardar' of 'Koi Mil Gaya' fame? The actor has turned 34, his looks will leave you stunned | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'कोई मिल गया' फेम 'बिट्टू सरदार' आठवतोय? ३४ वर्षांचा झालाय अभिनेता, दिसतो असा की थक्कच व्हाल

२००३ साली प्रदर्शित झालेला हृतिक रोशन आणि प्रीती झिंटा यांचा 'कोई मिल गया' हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या तितकाच लक्षात आहे. या चित्रपटातील 'जादू'सोबतच रोहितच्या मित्रांच्या टोळीनेही सर्वांची मने जिंकली होती. या टोळीतील सर्वात खोडकर म्हणजे 'बिट्टू सर ...

पाकिस्तानची 'प्रिती झिंटा' म्हणून ओळखली जाते 'ही' अभिनेत्री, पहलगाम हल्ल्यानंतर बॉलिवूड डेब्यूचं स्वप्न भंगलं - Marathi News | Hania Aamir Pakistani Preity Zinta Lookalike Badshah Dating Rumors Bollywood Debut | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पाकिस्तानची 'प्रिती झिंटा' म्हणून ओळखली जाते 'ही' अभिनेत्री, भारतात तिची मोठी क्रेझ

कोण आहे ती? भारतात आहे तिची प्रचंड क्रेझ ...

अंडरवर्ल्डला नमवणारी अभिनेत्री! एकेकाळी राणी अन् ऐश्वर्यावर पडलेली भारी, आता काय करते? - Marathi News | bollywood actress preity zinta filmy career and journey to ipl team punjab kings owner | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अंडरवर्ल्डला नमवणारी अभिनेत्री! एकेकाळी राणी अन् ऐश्वर्यावर पडलेली भारी, आता काय करते?

बॉलिवूडची ब्यूटी क्वीन थेट अंडरवर्ल्डसोबत भिडलेली, धुडकावली ६०० कोटींची ऑफर, आता क्रीडाविश्वात आहे दबदबा ...

"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला - Marathi News | Chris Gayle reveals painful IPL exit from Priety Zinta of Punjab Kings says he packed his bags and walked out anil kumble treated me like a kid | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला

Chris Gayle Preity Zinta Punjab Kings IPL Exit : स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने एक खळबळजनक आणि धक्कादायक खुलासे केले. ...

Wimbledon 2025 Final :गोल्डन बॉय नीरज चोप्रासह या भारतीय सेलिब्रिटींची दिसली खास झलक - Marathi News | Neeraj Chopra Preity Zinta Sonam Kapoor Attends Wimbledon 2025 Final Carlos Alcaraz vs Jannik Sinner Match Indian Stars Spotted in Stylish Look See Pics | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :Wimbledon 2025 Final :गोल्डन बॉय नीरज चोप्रासह या भारतीय सेलिब्रिटींची दिसली खास झलक

इथं पाहा गोल्डन बॉयसह विम्बल्डन फायनलसाठी हजेरी लावलेल्या भारतीय लोकप्रिय चेहऱ्यांचे खास फोटो ...

प्रीती झिंटा : सुंदरच नाही तर धाडसीही! छळणारं नातं झुगारलं, माफियाच्या धमकीलाही घाबरली नाही.. - Marathi News | Preity Zinta: Not only beautiful but also brave! She gave up a torturous relationship, was not afraid of the mafia's threats | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :प्रीती झिंटा : सुंदरच नाही तर धाडसीही! छळणारं नातं झुगारलं, माफियाच्या धमकीलाही घाबरली नाही..

Preity Zinta: Not only beautiful but also brave! She gave up a torturous relationship, was not afraid of the mafia's threats : प्रीती झिंटाने आयुष्यात फक्त अभिनयच नाही केला. इतरही अनेक कार्यांमध्ये सहभाग घेतला. पाहा तिची लाइफस्टोरी. ...

ना ओव्हर रिॲक्ट करते ना ओव्हर इमोशनल होते, प्रीती झिंटाची ipl कमाल आणि धमाल.. - Marathi News | Neither overreacting nor overemotional, Preity Zinta is a amazing team owner | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :ना ओव्हर रिॲक्ट करते ना ओव्हर इमोशनल होते, प्रीती झिंटाची ipl कमाल आणि धमाल..

Neither overreacting nor overemotional, Preity Zinta is an amazing team owner : प्रत्येक सामन्यामध्ये आनंदीच दिसते प्रिती. शांतपणे खेळाची मज्जा घेते. ...