lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रीती झिंटा

प्रीती झिंटा

Preity zinta, Latest Marathi News

बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. दिग्दर्शक शेखर कपूर यांच्याच ‘तारा रम पम’मधून प्रितीचा बॉलिवूड डेब्यू  होणार होता. पण, काही कारणांनी हा चित्रपट रद्द करण्यात आला. यानंतर १९९८ मध्ये आलेल्या मणिरत्नम यांच्या ‘दिल से’ या चित्रपटातून तिला बे्रक मिळाला. पहिल्याच चित्रपटात तिला शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. यात प्रिती सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली. या  भूमिकेसाठी तिला  फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्री पुरस्कार मिळाला. यानंतर प्रितीला ‘सोल्जर’  मिळाला आणि पुढे तिने एकापेक्षा एक हिट दिलेत.
Read More
कॅन्सरमधून सावरले पण १२ तास घाण पाण्यात शुटिंग करताना..! मनीषा कोईराला सांगते, माझा जीव तर.. - Marathi News | Manisha Koirala recalls being immersed in water for 12 hours during this scene in Heeramandi: 'I was beyond exhaustion' | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कॅन्सरमधून सावरले पण १२ तास घाण पाण्यात शुटिंग करताना..! मनीषा कोईराला सांगते, माझा जीव तर..

Manisha Koirala recalls being immersed in water for 12 hours during this scene in Heeramandi: 'I was beyond exhaustion' : अभिनय आणि शुटींगदरम्यानच्या किस्स्यांबद्दल प्रीती झिंटाने मनीषाचं केलं 'दिल से' कौतुक.. ...

सुचित्रा पिल्लईनं चोरला होता प्रिती झिंटाचा बॉयफ्रेंड ? 'दिल चाहता है' फेम अभिनेत्रीनं इतक्या वर्षांनंतर दिलं स्पष्टीकरण - Marathi News | Suchitra Pillai Clarification On Boyfriend Snatcher Tag Said I Didnt Steal Priety Zinta Ex Lars Kjeldsen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुचित्रा पिल्लईनं चोरला होता प्रिती झिंटाचा बॉयफ्रेंड ? अभिनेत्रीनं दिलं स्पष्टीकरण

अभिनेत्री सुचित्रा पिल्लई हिच्यावर एकेकाळी प्रिती झिंटाचा बॉयफ्रेंड चोरल्याचा ठपका होता. ...

शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा - Marathi News | Imtiaz Ali reveals Jab we met movie was offered first to Bobby Deol and Preity Zinta | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा

शाहीद-करीनाशिवाय चाहते आदित्य-गीत या पात्रांचा विचारही करु शकत नाही. ...

Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक - Marathi News | Preity Zinta calls Mumbai Indians cricketer a powerhouse of talent Rohit Sharma IPL 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं कौतुक

Preity Zinta Mumbai Indians, powerhouse of talent:  मुंबई इंडियन्सच्या संघाने यंदा अतिशय निराशाजनक कामगिरी केली आहे. तरीही पंजाब किंग्ज संघाची सहमालकीण प्रिती झिंटाने त्या एका खेळाडूवर स्तुतिसुमने उधळली आहेत. ...

प्रिती इज बॅक! 'लाहोर 1947' च्या शूटिंगला सुरुवात, शेअर केला सेटवरील फोटो - Marathi News | Preity Zinta shared photo on set of Lahore 1947 shoot starts Sunny Deol in lead role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिती इज बॅक! 'लाहोर 1947' च्या शूटिंगला सुरुवात, शेअर केला सेटवरील फोटो

बऱ्याच वर्षांनी प्रिती आणि सनी देओलची जोडी स्क्रीनवर झळकणार आहे. ...

रोहित शर्माबाबतच्या 'त्या' विधानावर प्रिती झिंटाचं स्पष्टीकरण, संतप्त होत म्हणाली- "शिखर धवन..." - Marathi News | Preity zinta was angered by that statement of taking Rohit Sharma in the Punjab ipl team | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रोहित शर्माबाबतच्या 'त्या' विधानावर प्रिती झिंटाचं स्पष्टीकरण, संतप्त होत म्हणाली- "शिखर धवन..."

प्रिती झिंटाने रोहित शर्माला पंजाब संघात घेण्यावरुन एक वक्तव्य प्रसिद्ध झालं होतं. अखेर प्रितीने त्याबद्दल तिचं स्पष्टीकरण दिलंय (preity zinta, rohit sharma) ...

"बॉलिवूड मुलींसाठी सुरक्षित नाही", प्रिती झिंटाने केलं होतं मोठं विधान - Marathi News | when priety zinta said bollywood is not safe for girls and boys who dont have background | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बॉलिवूड मुलींसाठी सुरक्षित नाही", प्रिती झिंटाने केलं होतं मोठं विधान

"कोणतंही बॅकग्राऊंड नसलेल्या लोकांनी बॉलिवूडमध्ये येऊ नये", असं का म्हणाली होती प्रिती झिंटा? ...

"तर मी जीवाची बाजी लावेन.."; MI च्या रोहित शर्माबद्दल पंजाबची मालकीण प्रिती झिंटा असं काय म्हणाली? - Marathi News | What did pbks owner Preity Zinta say about MI Rohit Sharma for ipl auction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तर मी जीवाची बाजी लावेन.."; MI च्या रोहित शर्माबद्दल पंजाबची मालकीण प्रिती झिंटा असं काय म्हणाली?

पंजाब सुपर किग्जची मालकिण प्रिती झिंटाने मुंबई इंडियन्सच्या रोहित शर्माबद्दल एक विधान केलंय जे चर्चेत आहे. काय म्हणाली प्रिती बघा (pravin tarde, rohit sharma, mi, pbks) ...