लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रवीण तरडे

प्रवीण तरडे

Pravin tarde, Latest Marathi News

प्रवीण तरडे हे लेखक, अभिनेता, दिग्दर्शक म्हणून सर्वांना परिचित आहेत. करिअरच्या सुरूवातीला प्रविण तरडेने ‘कुंकू ‘ ह्या मालिकेसाठी त्यानं तब्बल एक हजार भागांचं लिखाण केलं आणि ही मालिका सुपरहिट ठरली.मालिकेसह अनेक प्रसिद्ध चित्रपटाचं लेखण प्रवीणनं केले आहे.
Read More
"१६ वं वरीस धोक्याचं..." लग्न वाढदिवसाच्या प्रविण तरडेंनी पत्नीला दिल्या खास शुभेच्छा - Marathi News | Pravin Tarade Wedding 16th Anniversary Wishes Wife Snehal Tarade | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"१६ वं वरीस धोक्याचं..." लग्न वाढदिवसाच्या प्रविण तरडेंनी पत्नीला दिल्या खास शुभेच्छा

प्रविण तरडेंनी पत्नीसाठी पोस्ट शेअर केली आहे. ...

"ही कचरा टाकायची जागा नाहीये, भान ठेवा", रायगडाची अवस्था बघून प्रवीण तरडे नाराज, पर्यटकांची केली कानउघाडणी - Marathi News | pravin tarde angry reaction after seen plastic garbage on raigad fort shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ही कचरा टाकायची जागा नाहीये, भान ठेवा", रायगडाची अवस्था बघून प्रवीण तरडे नाराज, पर्यटकांची केली कानउघाडणी

रायगडावर कचरा पाहून प्रविण तरडे अस्वस्थ झाले आहेत. प्रविण तरडेंनी रायगडावरुन व्हिडीओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे.  ...

'देऊळ बंद'मधली गश्मीरची छोटी मुलगी आठवतेय? आता दिसते अशी की, पाहून थक्क व्हाल - Marathi News | deool band full movie child actress aarya ghare biography college boyfriend details | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'देऊळ बंद'मधली गश्मीरची छोटी मुलगी आठवतेय? आता दिसते अशी की, पाहून थक्क व्हाल

देऊळ बंद सिनेमातील बालकलाकार आता खूप सुंदर दिसते. ती आता मोठी झाली असून तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत ...

पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रवीण तरडेंची भावनिक साद, व्हिडीओद्वारे केलं आवाहन - Marathi News | Flood In Maharashtra Crops Devastated Heavy Rains Pravin Tarde Urges Support To Farmers Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रवीण तरडेंची भावनिक साद, व्हिडीओद्वारे केलं आवाहन

अभिनेते प्रवीण तरडे यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. ...

हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी - Marathi News | diamond jubilee of maharashtra state film awards held in mumbai winners list | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी

Maharashtra Marathi Film Awards 2025 Winners List: महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरक महोत्सवी सोहळा ५ ऑगस्ट रोजी रात्री वरळी येथे पार पडला. ...

पन्नास वर्षे पायी वारी करणाऱ्या आई-वडिलांच्या हस्ते पांडुरंगाची महापूजा, प्रवीण तरडेंचं होतंय कौतुक - Marathi News | actor pravin tarde with his parents at viththal Mahapuja performed in pandharpur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पन्नास वर्षे पायी वारी करणाऱ्या आई-वडिलांच्या हस्ते पांडुरंगाची महापूजा, प्रवीण तरडेंचं होतंय कौतुक

प्रवीण तरडेंनी त्यांच्या आई-बाबांना पांडुरंगाचं दर्शन घडवून आणलं. याशिवाय त्यांच्या हस्ते महापूजाही केलेली दिसली ...

'येरे येरे पैसा ३' सिनेमा कसा वाटला? प्रवीण तरडे यांनी शेअर केली पोस्ट, म्हणाले "दोस्तांच्या दुनियादारीतील..." - Marathi News | Praveen Tarde Shared A Post On Ye Re Ye Re Paisa 3 Movie Praises Director Sanjay Jadhav | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'येरे येरे पैसा ३' सिनेमा कसा वाटला? प्रवीण तरडे यांनी शेअर केली पोस्ट, म्हणाले "दोस्तांच्या दुनियादारीतील..."

'येरे येरे पैसा ३' सिनेमा पाहावा की नाही? प्रवीण तरडे म्हणाले... ...

लय खतरनाक! मुळशीच्या शेतात प्रविण तरडे करत्यात निराळे प्रयोग, लावलंय सफरचंदाचं झाड, म्हणाले... - Marathi News | pravin tarde shared video of doing farming in mulashi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लय खतरनाक! मुळशीच्या शेतात प्रविण तरडे करत्यात निराळे प्रयोग, लावलंय सफरचंदाचं झाड, म्हणाले...

अभिनेता असण्याबरोबरच प्रविण तरडे शेती कामातही विशेष लक्ष घालताना दिसतात. असाच एक व्हिडिओ त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये ते शेतात काम करताना दिसत आहेत. या मुळशीच्या शेतात त्यांनी काश्मिरमध्ये पिकणाऱ्या सफरचंदाचं झाडंही लावलं आहे.  ...