लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रवीण तरडे

प्रवीण तरडे

Pravin tarde, Latest Marathi News

प्रवीण तरडे हे लेखक, अभिनेता, दिग्दर्शक म्हणून सर्वांना परिचित आहेत. करिअरच्या सुरूवातीला प्रविण तरडेने ‘कुंकू ‘ ह्या मालिकेसाठी त्यानं तब्बल एक हजार भागांचं लिखाण केलं आणि ही मालिका सुपरहिट ठरली.मालिकेसह अनेक प्रसिद्ध चित्रपटाचं लेखण प्रवीणनं केले आहे.
Read More
'धर्मवीर २' बघायचाय? आज तिकीट झालेत खूपच स्वस्त, जाणून घ्या नवरात्रीनिमित्त विशेष ऑफर - Marathi News | Dharmaveer 2 Tickets special offer ticket only 99 rs starring prasad oak pravin tarde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धर्मवीर २' बघायचाय? आज तिकीट झालेत खूपच स्वस्त, जाणून घ्या नवरात्रीनिमित्त विशेष ऑफर

'धर्मवीर २' सिनेमाचं तिकीट आज खूपच स्वस्त झालंय. जाणून घ्या सिनेमाच्या खास ऑफरबद्दल (dharmaveer 2) ...

Dharmveer 2: प्रसाद ओकचा 'धर्मवीर २' बॉक्स ऑफिसवर सुसाट, ६ दिवसांचं कलेक्शन समोर - Marathi News | Dharmveer 2 prasad oak pravin tarde marathi movie box office collection details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dharmveer 2: प्रसाद ओकचा 'धर्मवीर २' बॉक्स ऑफिसवर सुसाट, ६ दिवसांचं कलेक्शन समोर

Dharmveer 2: 'धर्मवीर २' सिनेमालाही प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.   ...

'धर्मवीर २' सिनेमाने प्रेक्षकांचं मन जिंकून बॉक्स ऑफिस गाजवलं! अवघ्या चार दिवसात कमावले इतके कोटी - Marathi News | Dharmaveer 2 box office report day 4 starring prasad oak kshitish date based on cm eknath shinde and anand dighe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धर्मवीर २' सिनेमाने प्रेक्षकांचं मन जिंकून बॉक्स ऑफिस गाजवलं! अवघ्या चार दिवसात कमावले इतके कोटी

'धर्मवीर २' सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केलीय (dharmaveer 2) ...

Dharmveer 2 : साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट प्रेक्षकांना भावली! 'धर्मवीर २'ची तीनच दिवसांत बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई - Marathi News | Dharmveer 2 prasad oak pravin tarde movie box office collection day 3 details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dharmveer 2 : साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट प्रेक्षकांना भावली! 'धर्मवीर २'ची तीनच दिवसांत बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई

वीकेंडलाही या सिनेमाला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळाला. दुसऱ्या दिवशी या सिनेमाने २.३५ कोटींची कमाई केली. तिसऱ्या दिवशीही 'धर्मवीर २' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली आहे. ...

Dharmveer 2 : पहिल्याच दिवशी 'धर्मवीर २' ने रचला रेकॉर्ड, तब्बल इतक्या कोटींची केली कमाई, जाणून घ्या आकडा - Marathi News | Dharmveer 2 anand dighe biopic sets record prasad oak pravin tarde movie box office collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dharmveer 2 : पहिल्याच दिवशी 'धर्मवीर २' ने रचला रेकॉर्ड, तब्बल इतक्या कोटींची केली कमाई, जाणून घ्या आकडा

'धर्मवीर २' सिनेमाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवरील मराठी सिनेमांचा रेकॉर्ड मोडला आहे. या सिनेमाने प्रदर्शनाच्या दिवशीच रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे.  ...

'धर्मवीर' आनंद दिघेंनंतर शरद पवारांवर बायोपिक काढणार प्रवीण तरडे? म्हणाले- "त्यांचं आयुष्य..." - Marathi News | pravin tarde revealed that he wanted to do biopic on ncp leader shared pawar after dharmveer anand dighe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धर्मवीर' आनंद दिघेंनंतर शरद पवारांवर बायोपिक काढणार प्रवीण तरडे? म्हणाले- "त्यांचं आयुष्य..."

आनंद दिघेंनंतर प्रवीण तरडेंनी आणखी शरद पवार यांच्या आयुष्यावर सिनेमा बनवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ...

'हिंदू हित की बात करेगा वही देशपर राज करेगा!' आनंद दिघेंची गर्जना, 'धर्मवीर २'च्या नव्या ट्रेलरची चर्चा - Marathi News | dharmaveer 2 new trailer out now starring prasad oak in and as dharmaveer anand dighe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हिंदू हित की बात करेगा वही देशपर राज करेगा!' आनंद दिघेंची गर्जना, 'धर्मवीर २'च्या नव्या ट्रेलरची चर्चा

धर्मवीर २ च्या नव्या ट्रेलरने सर्वांचं लक्ष वेधलंय. अल्पावधीत सिनेमाच्या नवीन ट्रेलरने प्रेक्षकांची पसंती मिळवलीय (dharmaveer 2) ...

या बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलं का? 'बिग बॉस मराठी'शी आहे खास कनेक्शन - Marathi News | bollywood actress mahima makwana age affair releationship details antim movie actress | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :या बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलं का? 'बिग बॉस मराठी'शी आहे खास कनेक्शन

या सुंदर अभिनेत्रीने मुळशी पॅटर्नच्या रिमेकमध्ये काम केलं असून सध्या या अभिनेत्रीची चांगलीच चर्चा आहे ...