lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रवीण तरडे

प्रवीण तरडे, फोटो

Pravin tarde, Latest Marathi News

प्रवीण तरडे हे लेखक, अभिनेता, दिग्दर्शक म्हणून सर्वांना परिचित आहेत. करिअरच्या सुरूवातीला प्रविण तरडेने ‘कुंकू ‘ ह्या मालिकेसाठी त्यानं तब्बल एक हजार भागांचं लिखाण केलं आणि ही मालिका सुपरहिट ठरली.मालिकेसह अनेक प्रसिद्ध चित्रपटाचं लेखण प्रवीणनं केले आहे.
Read More
प्रसाद ओक नव्हता 'धर्मवीर'साठी पहिली पसंती; 'या' अभिनेत्याची झाली होती निवड - Marathi News | this director-was-to-play-the-role-of-aanand-dighe-in-dharmaveer-not-prasad-oak | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रसाद ओक नव्हता 'धर्मवीर'साठी पहिली पसंती; 'या' अभिनेत्याची झाली होती निवड

Dharmaveer: प्रवीण तरडे दिग्दर्शित या सिनेमात आनंद दिघे यांच्या भूमिकेसाठी प्रसाद ओक पहिली पसंती नव्हती. ...

Smita Gondkar : स्मिता गोंदकरने सांगितला किस्सा, म्हणाली, "मी त्याची गचांडी धरली अन्..." - Marathi News | smita gondkar marathi actress learnt judo recalls childhood incident during baloch movie promotion | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :स्मिता गोंदकरने सांगितला किस्सा, म्हणाली, "मी त्याची गचांडी धरली अन्..."

स्मिता गोंदकर 'बलोच' या सिनोमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ...

Vedat Marathe Veer Daudale Saat : वेडात मराठे वीर दौडले सात...! कोण आहेत ते सात वीर मराठे? पाहा फर्स्ट लुक - Marathi News | Vedat Marathe Veer Daudale Sat akshay kumar and these marathi actors play important role | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS : वेडात मराठे वीर दौडले सात...! कोण आहेत ते सात वीर मराठे? पाहा फर्स्ट लुक

Vedat Marathe Veer Daudale Saat : छत्रपती शिवाजी महाराजांच्या सात वीरांची गोष्ट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. त्या सात वीरांचा पहिला लुक समोर आला आहे. ...

प्रवीण तरडेंची पत्नीदेखील आहे मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री, ‘सरसेनापती हंबीरराव’मध्ये साकारतेय भूमिका - Marathi News | Did you know Pravin Tarde wife is also a famous actress in marathi cinema | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रवीण तरडेंची पत्नीदेखील आहे मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री, ‘सरसेनापती हंबीरराव’मध्ये साकारतेय भूमिका

प्रवीण तरडे यांची पत्नीदेखील मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. ...

PHOTOS: 'धर्मवीर' आनंद दिघेंचे पुन्हा एकदा सारथी झाले एकनाथ शिंदे; ग्रँड प्रिमियरला बुलेटवरुन कडक एन्ट्री! - Marathi News | Marathi movie Dharmaveer grand premiere show prasad oak maharashtra minister eknath shinde ride on bullet theater photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: 'धर्मवीर' आनंद दिघेंचे पुन्हा एकदा सारथी झाले एकनाथ शिंदे; ग्रँड प्रिमियरला बुलेटवरुन कडक एन्ट्री!

धर्मवीरच्या प्रिमियरला शिवसेना नेते तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी चित्रपटामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची भूमिका साकारणारा प्रसाद ओकसोबत बुलेटवरून चित्रपटगृहात एन्ट्री घेऊन सगळ्यांना आश्चार्याचा धक्का दिला. ...

अभिनेता प्रवीण तरडेंना आवडला 'अंबरनाथ पॅटर्न', सिलेंडर मॅनला चित्रपटात संधीचं आश्वासन - Marathi News | Actor Praveen Tarde likes 'Ambernath Pattern', Cylinder Man promises chance in film | Latest thane Photos at Lokmat.com

ठाणे :अभिनेता प्रवीण तरडेंना आवडला 'अंबरनाथ पॅटर्न', सिलेंडर मॅनला चित्रपटात संधीचं आश्वासन

दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे यांनी सागरला आपल्या चित्रपटात संधी देण्याचं आश्वासन दिलंय. यासंदर्भात सागरचा फोटो व्हायरल करणाऱ्या तुषार भामरे यांनी माहिती दिली आहे. ...

या मराठी कलावंतानी बजावला मतदानाचा हक्क - Marathi News | Marathi celebrity who had done voting | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :या मराठी कलावंतानी बजावला मतदानाचा हक्क