lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रवीण तरडे

प्रवीण तरडे

Pravin tarde, Latest Marathi News

प्रवीण तरडे हे लेखक, अभिनेता, दिग्दर्शक म्हणून सर्वांना परिचित आहेत. करिअरच्या सुरूवातीला प्रविण तरडेने ‘कुंकू ‘ ह्या मालिकेसाठी त्यानं तब्बल एक हजार भागांचं लिखाण केलं आणि ही मालिका सुपरहिट ठरली.मालिकेसह अनेक प्रसिद्ध चित्रपटाचं लेखण प्रवीणनं केले आहे.
Read More
"तुला आयुष्यभर...", प्रवीण तरडेंच्या वाढदिवसानिमित्त पत्नीने शेअर केला खास व्हिडीओ, म्हणाल्या... - Marathi News | Pravin tarde wife and actress snehal tarde special video on his actors birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुला आयुष्यभर...", प्रवीण तरडेंच्या वाढदिवसानिमित्त पत्नीने शेअर केला खास व्हिडीओ, म्हणाल्या...

मराठी सिनेसृष्टीतल रांगडा गडी म्हणजे लेखक, दिग्दर्शक, अभिनेता प्रवीण तरडे. एका मागोमाग हिट चित्रपट देणारे प्रवीण तरडे हे नाव आज इंडस्ट्रीमध्ये मोठ्या आदराने घेतलं जातं. ...

Video: प्रवीण तरडेंच्या मांजरीला लागलं मोबाईलचं व्यसन; पाहिली संपूर्ण वेबसीरिज - Marathi News | marathi-actress-snehal-tarade-share-a-video-of-her-cat-watching-a-program-on-mobile | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: प्रवीण तरडेंच्या मांजरीला लागलं मोबाईलचं व्यसन; पाहिली संपूर्ण वेबसीरिज

Snehal tarade: प्रवीण तरडे यांची मांजर चांगलीच फिल्मी असून तिचा हा मजेशीर व्हिडीओ स्नेहल तरडे यांनी शेअर केला आहे. ...

"वर्ल्डकपमुळे मी बारावीत नापास झालो होतो", प्रवीण तरडेंचा खुलासा, म्हणाले, "मॅच होती म्हणून परीक्षेला..." - Marathi News | marathi actor pravin tarde shared cricket world cup 1992 memories said i fell in 12th board exam | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"वर्ल्डकपमुळे मी बारावीत नापास झालो होतो", प्रवीण तरडेंचा खुलासा, म्हणाले, "मॅच होती म्हणून परीक्षेला..."

प्रत्येक वर्ल्ड कपला नवीन टीव्ही घेतात प्रविण तरडे, म्हणाले, "यंदाही भारत-पाक सामन्यावेळी..." ...

“मराठी चित्रपटसृष्टीत त्याच्यापेक्षा चांगलं...”, प्रवीण तरडेंबद्दल प्रश्न विचारताच गश्मीर महाजनीचं स्पष्ट उत्तर - Marathi News | gashmeer mahajani praises marathi director pravin tarde said he is best | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“मराठी चित्रपटसृष्टीत त्याच्यापेक्षा चांगलं...”, प्रवीण तरडेंबद्दल प्रश्न विचारताच गश्मीर महाजनीचं स्पष्ट उत्तर

प्रवीण तरडेंबद्दल प्रश्न विचारतच गश्मीर महाजनीने दिलं उत्तर, म्हणाला... ...

Reel & Real एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये; फोटो होतोय व्हायरल - Marathi News | upcoming marathi cinema dharmaveer-2 actor Kshitish Date share photo with cm eknath shinde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Reel & Real एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये; फोटो होतोय व्हायरल

Kshitish Date: 'धर्मवीर' या सिनेमामध्ये क्षितीश दाते याने एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारली होती. ...

"स्वामी कोण हे मला माहितीच नव्हतं, मी देवाला मानत नव्हतो..", प्रवीण तरडेंनी सांगितली 'देऊळ बंद'मागची रंजक गोष्ट - Marathi News | Praveen Tarde told the interesting story behind marathi movie 'deool band' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"स्वामी कोण हे मला माहितीच नव्हतं, मी देवाला मानत नव्हतो..", प्रवीण तरडेंनी सांगितली 'देऊळ बंद'मागची रंजक गोष्ट

देऊळ बंद सिनेमा बनवण्यापूर्वी प्रवीण तरडे स्वतः देवाला एवढे मानत नव्हते. स्वामी समर्थ कोण हे त्यांना अजिबातच माहीत नव्हते. ...

जावईबापू जिंदाबाद! सासरच्या मंडळींचा थाटच न्यारा; प्रविण तरडेंना मिळालं अधिकाचं वाण - Marathi News | marathi actor pravin tarde adhik-mas-special | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जावईबापू जिंदाबाद! सासरच्या मंडळींचा थाटच न्यारा; प्रविण तरडेंना मिळालं अधिकाचं वाण

Pravin tarde: स्नेहल तरडे सोशल मीडियावर सक्रीय असून तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ...

'तुला स्टेजवर येऊन मारेन'; सगळ्यांसमोर उपेंद्र लिमयेंनी दिली होती प्रवीण तरडेंना 'धमकी' - Marathi News | pravin-tarde-share-old-memories-about-upendra-limaye | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुला स्टेजवर येऊन मारेन'; सगळ्यांसमोर उपेंद्र लिमयेंनी दिली होती प्रवीण तरडेंना 'धमकी'

Pravin tarde: 'तुझी कुवत कळते का काय आहे? असं म्हणूनही उपेंद्र यांनी प्रवीणला फटकारलं होतं. ...