लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठवाडा

मराठवाडा

Marathwada, Latest Marathi News

Jalyukt Shivar: मराठवाड्यातील पूरस्थितीला ‘जलयुक्त शिवार’ कारणीभूत; पर्यावरण तज्ज्ञांचा मोठा दावा  - Marathi News | environmentalist atul deulgaonkar claims jalyukt shivar scheme is responsible for flood in marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील पूरस्थितीला ‘जलयुक्त शिवार’ कारणीभूत; पर्यावरण तज्ज्ञांचा मोठा दावा 

Jalyukt Shivar: जलयुक्त शिवार योजनेमुळे मराठवाड्यात पूरस्थिती आल्याचा पर्यावरण तज्ज्ञांचा दावा भाजपने फेटाळला आहे. ...

Flood : 'विमा कंपन्यांशी बोलणी सुरू, केंद्रानेही दुजाभाव न करत मदत द्यावी' - Marathi News | Flood : 'Negotiations with insurance companies underway, Center should help without harm', ajit pawar on heavy rain of marathwada | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Flood : 'विमा कंपन्यांशी बोलणी सुरू, केंद्रानेही दुजाभाव न करत मदत द्यावी'

Flood : बंगाल उपसागरातल्या गुलाब चक्रीवादळामुळे मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टी, पुरस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेतला ...

सुपीक जमिनीवर अतिवृष्टीचा घाला; मराठवाड्यात ७ हजार हेक्टर जमीन गेली वाहून  - Marathi News | Pour excess rain on fertile soil; 7,000 hectares of land in Marathwada was washed away | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सुपीक जमिनीवर अतिवृष्टीचा घाला; मराठवाड्यात ७ हजार हेक्टर जमीन गेली वाहून 

३ इंचांपेक्षा अधिक जमीन वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे पिकांसह मोठे नुकसान झाले. ...

पूरग्रस्त बीडला वाऱ्यावर सोडून पालकमंत्री पुण्याला गेले, पंकजांचा थेट प्रहार - Marathi News | Leaving the flood-hit Beed in the wind, the Guardian Minister went to Pune, attacked by Pankaj | Latest beed News at Lokmat.com

बीड :पूरग्रस्त बीडला वाऱ्यावर सोडून पालकमंत्री पुण्याला गेले, पंकजांचा थेट प्रहार

मुसळधार पावसाचा फटका बसून नुकसान झालेल्या परळी तालुक्यातील  गावांचा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी मंगळवारी भरपावसात दौरा केला. गावांत जाऊन नुकसानीची पाहणी करत संकटात सापडलेल्या ग्रामस्थ, शेतकऱ्यांना त्यांनी धीर झाला ...

Heavy Rain in Maharashtra : अतिवृष्टीने तब्बल १७ लाख हेक्टरवरील पिकांची नासाडी - Marathi News | Over 17 lakh hectares of crops destroyed due to heavy rains marathwada affected most pdc | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अतिवृष्टीने तब्बल १७ लाख हेक्टरवरील पिकांची नासाडी

मराठवाड्यात सर्वाधिक नुकसान, बळीराजाचा सुखाचा घास हिरावला ...

मराठवाड्यात न भूतो न भविष्यती पाऊस; ७०० हून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले - Marathi News | More than 700 citizens of Marathwada were shifted to safer places | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात न भूतो न भविष्यती पाऊस; ७०० हून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले

विभागात २८ रोजी दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. कधी हलका तर कधी जाेरदार पाऊस दिवसभर सुरू होता. ...

मराठवाड्यावर आभाळ फाटले; १० जणांचा बळी, २५ लाख हेक्टरवरील पिकांचा चिखल - Marathi News | The sky fell on Marathwada; 10 killed, crop mud on 25 lakh hectares | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यावर आभाळ फाटले; १० जणांचा बळी, २५ लाख हेक्टरवरील पिकांचा चिखल

मराठवाड्यात भूतो न भविष्यती याप्रमाणे काही तासांत ७० मि.मी. पावसाची नोंद झाली. ...

Maharashtra Flood: मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आपत्तीतून बाहेर काढणार, धीर सोडू नका - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - Marathi News | Farmers in Marathwada will be rescued from Flood disaster, don't lose patience, CM Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पूरग्रस्तांना मुख्यमंत्री ठाकरेंचा शब्द; आपत्तीतून बाहेर काढणार, धीर सोडू नका

मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी सायंकाळी आणि बुधवारी सकाळी देखील मराठवाड्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्र्यांशी या परिस्थितीवर चर्चा केली ...