लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठवाडा

मराठवाडा

Marathwada, Latest Marathi News

दप्तर दिरंगाई ! पीकविमा कंपन्यांनी घेतलेल्या हरकतींचा साचला ढीग ? - Marathi News | Daptar Dirangai! A bunch of objections raised by crop insurance companies ? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दप्तर दिरंगाई ! पीकविमा कंपन्यांनी घेतलेल्या हरकतींचा साचला ढीग ?

ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे, त्यांना अद्याप एक छदामही विमा कंपन्यांनी दिलेला नाही. ...

मराठवाड्यासाठी आनंदवार्ता ! मध्य गोदावरी उपखोऱ्यातील १९.२९ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरता येणार - Marathi News | Good news for Marathwada! 19.29 TMC additional water can be used from Central Godavari sub-basin | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यासाठी आनंदवार्ता ! मध्य गोदावरी उपखोऱ्यातील १९.२९ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरता येणार

Marathwada Water Issue : गोदावरी पाणी तंटा लवादातील तरतुदीनुसार ६ ऑक्टोबर १९७५ पूर्वीच्या मंजूर प्रकल्पांचा पाणी वापर संरक्षित ठेवून शुक्रवारी जलसंपदामंत्री पाटील यांनी अतिरिक्त पाणी वापराच्या संचिकेवर सही केली. ...

मराठवाड्याला मिळणार ३७०० कोटी; बीड जिल्ह्याला सर्वाधिक मदत - Marathi News | Marathwada to get Rs 3,700 crores relief package; Most assistance to Beed district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्याला मिळणार ३७०० कोटी; बीड जिल्ह्याला सर्वाधिक मदत

crop damage in Marathwada : मराठवाड्यात ७ सप्टेंबर ते ७ आॅक्टोबरदरम्यान गुलाब वादळाच्या परिणामांसह झालेल्या अतिवृष्टीमुळे एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेले क्षेत्र वाढले आहे. ...

RTI ACT अर्जदारांना माहिती देण्यास टाळाटाळ; जनमाहिती अधिकाऱ्यांना २ कोटी रुपये दंड - Marathi News | RTI ACT Avoid giving information to applicants; Public Information Officers fined Rs 2 crore | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :RTI ACT अर्जदारांना माहिती देण्यास टाळाटाळ; जनमाहिती अधिकाऱ्यांना २ कोटी रुपये दंड

RTI ACT : साधारणत: दरमहा हजार ते बाराशे द्वितीय अपील आणि तक्रारी दाखल होतात ...

शेतकऱ्यांना लुटणारा Insurance Agent कॅमेऱ्यात कैद |Viral Video |Devendra Fadnavis | Maharashtra News - Marathi News | Insurance Agent Capturing Camera | Viral Video | Devendra Fadnavis | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांना लुटणारा Insurance Agent कॅमेऱ्यात कैद |Viral Video |Devendra Fadnavis | Maharashtra News

पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांकडून एक विमा एजंट पैसे मागतोय, असा व्हिडिओ व्हायरस झालाय. बीडच्या वडवणीतला हा व्हिडिओ असल्याचं समजतंय. जेवढे पैसे काढता येतात तेवढे काढा असं हा एजंट व्हिडिओत सांगताना दिसतोय. पाहुयात काय सांगतोय हा विमा एजंट- ...

"पूरग्रस्तांचे सांत्वन हा एक ‘मुखवटा’ होता आणि त्याआड दडलेले राजकारण हा ‘चेहरा’ होता का?" - Marathi News | shiv sena saamna editorial criticize devendra fadnavis over his Drought tour marathwada | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पूरग्रस्तांचे सांत्वन हा एक ‘मुखवटा’ होता आणि त्याआड दडलेले राजकारण हा ‘चेहरा’ होता का?"

शिवसेनेचा सवाल. फडणवीस यांनी लगेचच देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पक्षीय राजकारण साधलेच : शिवसेना ...

मराठवाड्यातील कारागीर सोलापुरात; तांबे, पितळ अन् जर्मनच्या भांड्यातून साकारतोय देव - Marathi News | Artisans from Marathwada in Solapur; God is coming out of the retired pot | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मराठवाड्यातील कारागीर सोलापुरात; तांबे, पितळ अन् जर्मनच्या भांड्यातून साकारतोय देव

मराठवाड्यातील बीड, परभणी येथून आठ ते दहा कुटुंबं सध्या सोलापुरात मुक्कामी आहेत. ...

मराठवाडा ओल्या दुष्काळाच्या उंबरठ्यावर; ५० टक्के खरीप क्षेत्र पाण्याखाली - Marathi News | Marathwada on the brink of wet drought; 50% kharif area under water | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाडा ओल्या दुष्काळाच्या उंबरठ्यावर; ५० टक्के खरीप क्षेत्र पाण्याखाली

२२ लाख हेक्टरवरून आता ३० लाख हेक्टरपर्यंत नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती असली तरी यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. ...