लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठवाडा

मराठवाडा

Marathwada, Latest Marathi News

मराठवाड्यातील पूरस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून आढावा, प्रशासनाला दिले महत्त्वपूर्ण आदेश - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar reviews the situation in Marathwada and gives important orders to the administration | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठवाड्यातील पूरस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून आढावा, प्रशासनाला दिले महत्त्वपूर्ण आदेश

Ajit Pawar News: ...

Flood : मराठवाड्यात पाणीच पाणी, तुडंब भरले नदी-नाले - Marathi News | Flood: In Marathwada, only water, rivers and streams are full after heavy rain gulab cyclone | Latest chhatrapati-sambhajinagar Photos at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Flood : मराठवाड्यात पाणीच पाणी, तुडंब भरले नदी-नाले

बीड, परभणी, बुलडाणा, औरंगाबाद, अकोला, नांदेडला जिल्ह्यांना पावासाने झोडपले आहे. अनेक गावांत पाणी शिरले असून धरणे भरली आहेत. तर, विदर्भातील उमरखेड येथे पुराच्या पाण्यात बस वाहून गेल्याची दुर्घटना घडली. ...

'गुलाब' धडकलं... विदर्भ अन् मराठवाड्यात आज मुसळधार पावसाची शक्यता - Marathi News | Roses are coming ... Chance of torrential rain in Vidarbha and Marathwada | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'गुलाब' धडकलं... विदर्भ अन् मराठवाड्यात आज मुसळधार पावसाची शक्यता

चक्रीवादळाचा प्रभाव मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या तीन राज्यांवरही पडणार असून २७ आणि २८ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे ...

निजामाच्या विचारांचे लोक निवडून येतात हे मराठवाड्याचे दुर्दैव - Marathi News | It is unfortunate for Marathwada that people of Nizam's ideology get elected | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निजामाच्या विचारांचे लोक निवडून येतात हे मराठवाड्याचे दुर्दैव

निजाम हा अत्याचारी, पाशवी, क्रूर होता. त्याच्या विरोधात मराठवाड्यातील नागरिकांनी लढा दिला. मात्र आज त्याच निजामाच्या विचाराचे लोक महानगरपालिकांसह इतर ठिकाणी निवडून येत आहेत ...

­­­­­­सध्या भूमिका मांडण्याजोगे वातावरण देशात आहे का? : अशोक चव्हाण - Marathi News | congress leader former cm ashok chavan speaks on are we free to express our views in country pdc | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :­­­­­­सध्या भूमिका मांडण्याजोगे वातावरण देशात आहे का? : अशोक चव्हाण

४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनात अशोक चव्हाण यांचा सवाल.  ...

कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यभरात २७-२९ सप्टेंबरदरम्यान पावसाची शक्यता - Marathi News | Rain likely in Konkan Western Maharashtra and other parts of the state from September 27 to 29 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यभरात २७-२९ सप्टेंबरदरम्यान पावसाची शक्यता

निर्माण झालेलं चक्रीवादळ महाराष्ट्र ओलांडून अरबी समुद्रात प्रवेश करण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. ...

रेल्वे प्रश्नावरील नांदेडची खासदारांची बैठक औरंगाबादला हलविण्याच्या हालचाली - Marathi News | Movements to move Nanded MPs meeting to Aurangabad on railway issue | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :रेल्वे प्रश्नावरील नांदेडची खासदारांची बैठक औरंगाबादला हलविण्याच्या हालचाली

raosaheb danve news :‘दमरे’च्या नांदेड विभागांतर्गत धर्माबादपासून ते मनमाड आणि परळीपासून ते खांडवापर्यंत परिसर येतो. ...

उत्तर महाराष्ट्र, विदर्भाला झुकते माप; मराठवाड्याच्या सिंचन प्रकल्पांसाठी आखडला हात - Marathi News | North Maharashtra, Vidarbha gave lots; Hands down for irrigation projects in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उत्तर महाराष्ट्र, विदर्भाला झुकते माप; मराठवाड्याच्या सिंचन प्रकल्पांसाठी आखडला हात

Irrigation projects in Marathwada :मागील सरकारनेही मराठवाड्याकडे दुर्लक्ष केले, तशीच परिस्थिती या सरकारच्या काळात निर्माण झाली आहे. ...