लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

"...तर धनंजय मुंडे तुम्ही नक्कीच आमच्या मनातून कायमचे उतरलात" - Marathi News | After Renu Sharma withdrew the complaint, Trupti Desai has criticized Minister Dhananjay Munde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...तर धनंजय मुंडे तुम्ही नक्कीच आमच्या मनातून कायमचे उतरलात"

रेणू शर्माने तक्रार मागे घेतल्यानंतर भुमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे. ...

'मलाही उद्या मुख्यमंत्री व्हावसं वाटलं तर...'; जयंत पाटलांच्या मुख्यमंत्रिपदाच्या इच्छेवर पवारांनी दिली प्रतिक्रिया - Marathi News | NCP President Sharad Pawar has reacted to the statement made by Minister Jayant Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मलाही उद्या मुख्यमंत्री व्हावसं वाटलं तर...'; जयंत पाटलांच्या मुख्यमंत्रिपदाच्या इच्छेवर पवारांनी दिली प्रतिक्रिया

''मला कोणी करणार नाही, म्हणून मला वाटत नाही'', असं शरद पवारांनी हसत सांगितले.  ...

रेणू शर्मावर दबाव टाकल्यानं तिनं धनंजय मुंडेंवरील बलात्काराची तक्रार मागे घेतली- भाजपा - Marathi News | BJP leader Uma Khapre said that she withdrew her complaint of rape against Minister Dhananjay Munde after putting pressure on Renu Sharma | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेणू शर्मावर दबाव टाकल्यानं तिनं धनंजय मुंडेंवरील बलात्काराची तक्रार मागे घेतली- भाजपा

रेणू शर्माने तक्रार मागे घेतल्यानंतर धनंजय मुंडे यांनी राजीनामा देण्याची मागणी करणाऱ्या भाजपाच्या महिला अध्यक्ष उमा खापरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ...

'...म्हणून मी धनंजय मुंडेंवरील बलात्काराची तक्रार मागे घेते'; रेणू शर्माने दिलं स्पष्टीकरण - Marathi News | Renu Sharma, who had accused Minister Dhananjay Munde of rape, has withdrawn the rape complaint. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...म्हणून मी धनंजय मुंडेंवरील बलात्काराची तक्रार मागे घेते'; रेणू शर्माने दिलं स्पष्टीकरण

मंत्री धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा यांनी मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. ...

भंडाऱ्यातील आग्निकांडाप्रकरणी मोठी कारवाई, सिव्हिल सर्जनसह पाच जण निलंबित - Marathi News | Major action in Bhandara fire case, five people including civil surgeon suspended | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भंडाऱ्यातील आग्निकांडाप्रकरणी मोठी कारवाई, सिव्हिल सर्जनसह पाच जण निलंबित

Bhandara fire : भंडारा जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयात झालेल्या अग्निकांडामध्ये दहा नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण राज्यासह देश हादरला होता. ...

'त्यांनी मतदारसंघात चांगलं काम केलं आहे'; जयंत पाटलांच्या इच्छेवर रोहित पवारांची प्रतिक्रिया - Marathi News | NCP leader Rohit Pawar has reacted to Minister Jayant Patil's desire to become Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्यांनी मतदारसंघात चांगलं काम केलं आहे'; जयंत पाटलांच्या इच्छेवर रोहित पवारांची प्रतिक्रिया

मुख्यमंत्रिपद मिळावं ही पक्षातील अनेक नेत्यांची इच्छा असते. माझ्यासोबत मतदारांना देखील आपण मुख्यमंत्री बनावं, अशी इच्छा असेल, असं जयंत पाटील यांनी सांगितले. ...

मलाही मुख्यमंत्री व्हावंसं वाटणं स्वाभाविक आहे, पण…; जयंत पाटील यांच्या विधानानं 'धुरळा' - Marathi News | Minister and NCP's Jayant Patil has expressed his desire to become the Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मलाही मुख्यमंत्री व्हावंसं वाटणं स्वाभाविक आहे, पण…; जयंत पाटील यांच्या विधानानं 'धुरळा'

अंतिम निर्णय पक्षप्रमुख शरद पवार घेतील, असं जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.  ...

थकीत वीज बिलाच्या कारवाईबाबत नाराज; रोहित पवारांनी सरकारलाच विचारले सवाल  - Marathi News | Dissatisfied with overdue electricity bill action; NCP Mla Rohit Pawar asked the government the same question | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :थकीत वीज बिलाच्या कारवाईबाबत नाराज; रोहित पवारांनी सरकारलाच विचारले सवाल 

कोरोनाकाळात वीजेचा अतिरिक्त वापर झाला असेल, पण तो तीन ते चार पट नक्कीच झाला नसेल, असं रोहित पवारांनी सांगितले. ...