Mumbai Metro Railway News: मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने मुंबई मेट्रो मार्ग ३ वर ‘रुपे एनसीएमसी’ कार्ड तयार केले. त्याचे अनावरण मंगळवारी करण्यात आले. ...
Devendra Fadnavis: ग्रामीण भागात अनुसूचित जाती व जमातीमधील नोंदीत असलेल्या प्रत्येक कुटुंबाला यावर्षी प्राधान्याने घर देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या वतीने सन २०२३-२४ आयोजित पुरस् ...
Sanjay Rathore News: मुख्यमंत्र्यांच्या रडारवर असलेल्या मृद व जलसंधारण विभागाच्या सर्वसाधारण बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता झाली आहे. अनेक अधिकाऱ्यांचा कालावधी संपला असताना, त्यांना पुन्हा ‘अर्थ’पूर्ण मुदतवाढ देण्यात आली आहे. ...
Maharashtra Liquor Prices News: आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या राज्य सरकारने मंगळवारी मद्याच्या दरात तब्बल ९ ते ७० टक्के अशी भरमसाठ वाढ करण्याचा निर्णय घेतला. मद्याच्या दराबरोबरच मद्य विक्रीसाठी दिल्या जाणाऱ्या परवाना शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. ...
Maharashtra Municipal Election: राज्य सरकारने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मंगळवारी सरकारने मुंबईसह राज्यातील सर्व महानगरपालिका आणि नगरपरिषद, नगरपंचायतीच्या प्रभाग रचना करण्याचे आदेश जारी केले आहेत. ...
Ready Reckoner: शहरांमधील रेडी रेकनरच्या झोननिहाय दरामुळे त्या झोनमधील मागास वस्त्यांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी महसूल विभागाने मायक्रो झोनिंगचा पर्याय शोधला असून, त्यामुळे एकाच झोनमधील विकसित व मागास वस्त्यांमधील जमीन व घरांच्या किमतीमधील तफावत ...
Bharat Gaurav Train: महाराष्ट्र शासन, भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने आपल्या ऐतिहासिक वारशास उजाळा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनगौरवाचा अनुभव देण्यासाठी एक विशेष पर्यटक ट्रेन ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ची घोषणा केली आह ...