बिलाचा चेक देण्यासाठी अंबड तालुक्यातील पावसे पांगरी येथील ग्रामसेविकेला १० हजार रुपयांची लाच स्विकारतांना लाचलूचपत विभागाने पकडले. मनिषा महापुरे (३२, ह. मु. सुरंगेनगर अंबड) असे ग्रामसेविकेचे नाव आहे. ...
राजूर : भोकरदन तालुक्यातील चांधई एक्को येथील जवखेडा रस्त्यावर एका ढाब्यावर सुरू असलेल्या विनापरवाना देशी दारू विक्रीच्या अड्ड्यावर पोलिसांनी गुरूवारी छापा मारून एका जणास मुद्देमालासह ताब्यात घेतले. ...
शहरातील कचेरी रोड परिसरातील रोहिलगल्ली शनिमंदीर परिसरात मागील पंचवीस दिवसांपासून नळाला पाणी न आल्याने संतप्त नागरिकनी शुक्रवारी सायंकाळी शनिमंदीर परिसरात रास्तारोको आंदोलन करुन पाणी देण्याची मागणी केली. ...
जाफराबाद शहराचा पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. नागरिकांना पिण्याचे पाणी महिन्या काठी एकदा मिळत आहे. असे असतांना जाफराबाद नगर पंचायतीने जिल्हाधिका-यांकडे दोन महिन्यापूर्वी २२ लाखांच्या तात्पुरत्या नळ योजनेचा प्रस्ताव पाठवला होता. ...