लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

हार्टबर्नची समस्या होईल नेहमीची दूर, डाएटमध्ये करा 'या' पदार्थांचा समावेश! - Marathi News | Get relief from heartburn by eating these foods | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :हार्टबर्नची समस्या होईल नेहमीची दूर, डाएटमध्ये करा 'या' पदार्थांचा समावेश!

अनेकदा अधिक तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्याने छातीत जळजळ(हार्टबर्न) होण्याची समस्या सुरू होते. छातीत जळजळ होत असल्याने ना काही खाण्याची इच्छा होत ना शांतपणे बसता येत. रात्री शांतपणे झोपताही येत नाही. ...

...अन् त्यांनी 'या' कारणामुळे मृतदेहाला मिठामध्ये झाकून ठेवलं; पण सत्य काही वेगळं होतं  - Marathi News | ... and they covered the body with salt for due to Social media viral massage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...अन् त्यांनी 'या' कारणामुळे मृतदेहाला मिठामध्ये झाकून ठेवलं; पण सत्य काही वेगळं होतं 

सांवेर येथील सार्वजनिक आरोग्य केंद्रात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. ...

पुरामुळे तब्बल पंधरा दिवसांनी चांदोरी आरोग्य केंद्रातून सेवा - Marathi News | After fifteen days service from Chandori Health Center | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुरामुळे तब्बल पंधरा दिवसांनी चांदोरी आरोग्य केंद्रातून सेवा

गोदावरी, दारणा या धरणांमधून पाणी सोडण्यात आल्याने रात्रीतून चांदोरी, सायखेडा आदी गोदाकाठच्या गावांमध्ये पुराचे पाणी शिरले. त्यात चांदोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रदेखील सुटले नाही. ...

अंतर्वस्त्रांच्या विक्रीत घट आणि जागतिक मंदी याचा परस्पर संबंध ? - Marathi News | The correlation between the decline in lingerie sales and the global recession | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अंतर्वस्त्रांच्या विक्रीत घट आणि जागतिक मंदी याचा परस्पर संबंध ?

महिला आणि पुरुषांच्या अंतर्वस्त्रांची विक्रीचा संबंध हा थेट जागतिक मंदीपर्यंत असेल असे कोणताही वाटलं नसेल. जून महिन्यात समोर आलेल्या आकड्यांनुसार भारतात अंतर्वस्त्रांची विक्री कमी झाली आहे. याच संज्ञेला 'मेन्स अंडरवेअर इंडेक्स' असे म्हटले जाते. ...

अँटिमायक्रोबिअल रेजिस्टन्सचा वाढता धोका - Marathi News | Increased risk of antimicrobial resistance | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अँटिमायक्रोबिअल रेजिस्टन्सचा वाढता धोका

अँटिमायक्रोबिअल रेजिस्टन्स झपाट्याने वाढत असल्याने सामान्य संसर्गजन्य उपचाराचीही क्षमता धोक्यात आली आहे. ...

सांधेदुखीने त्रस्त आहात?; आहारातील 'हे' बदल ठरतील फायदेशीर - Marathi News | Include these foods to beat arthritis, Sandhedukhi or Sandhivat | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :सांधेदुखीने त्रस्त आहात?; आहारातील 'हे' बदल ठरतील फायदेशीर

टीटी ऐवजी टीडी इंजेक्शन - Marathi News | TD injection instead of TT | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :टीटी ऐवजी टीडी इंजेक्शन

धनुर्वात प्रतिबंधासाठी देण्यात येणारी टिटॅनस टॉक्साइड इंजेक्शन हद्दपार करण्यात आले आहे. त्याऐवजी आता धनुर्वात आणि घटसर्पाचे म्हणजेच डिप्थेरिया अशी संयुक्त लस इंजेक्शनद्वारे दिली जाणार आहे. ...

विक्रमी नेत्रशिबीर; १४ हजार डोळे तपासले! - Marathi News | Recordbreak eye check up camp; 3 thousand eyes checked! | Latest beed News at Lokmat.com

बीड :विक्रमी नेत्रशिबीर; १४ हजार डोळे तपासले!

आ.विनायकराव मेटे यांच्या संकल्पनेतून रविवारी नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी बीड तालुक्यासह जिल्हाभरातून डोळ््याची तपासणी करण्यासाठी नागरिक आले होते. ...