Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्याFOLLOW
Gram panchayat, Latest Marathi News
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
विल्होळी येथील गौळणे लघु पाटबंधारे तलावातील पाण्याचा शेतीसाठी तसेच व्यावसायिक कामासाठी झपाट्याने उपसा केला जात असल्याने त्याला वेळीच आवर घातला नाही तर भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने विल्होळी ग्रामपंचायतीने तातडीने ...
हिवरखेड (अकोला) : गेल्या अनेक वर्षांपासून वर्षांपासून २६ लाख रुपयांचा इमारत कर थकल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने १९ मार्च रोजी हिवरखेड येथील वीज उपकेंद्राच्या इमारतीला सील लावले. ...
येत्या २४ मार्च रोजी जिल्ह्यातील २९८ ग्रा.पं.ची निवडणूक होऊ घातली असून सोमवारी जिल्ह्यातील आठही तालुक्याच्या ठिकाणी सरपंचपदासह ग्रा.पं. सदस्यपदासाठी प्राप्त झालेल्या अर्जाच्या छाननीची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत पूर्ण करण्यात आली. ...
नरखेड तालुक्यातील येनिकोनी ग्रामपंचायतच्या निवडणुकीत नामांकन भरण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंच पदाकरिता एक व सदस्य पदाकरिता केवळ सात अर्ज आल्यामुळे निवडणूक अविरोध झाली. ...
तालुक्यातील पोहंडुळ येथील ग्रामपंचायतीच्या गैरकारभाराची चौकशी करावी, या मागणीसाठी उपसरपंच माधव नानेकर यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ११ मार्चपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ...
वाशिम: जिल्ह्यातील १९ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक येत्या २४ मार्च रोजी होऊ घातली आहे. यात मालेगाव तालुक्यातील १४ आणि मालेगाव तालुक्यातील ५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ...
महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी महासंघ (आयटक) च्या नेतृत्वात जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (दि.५) मोर्चा काढून जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमूदत धरणे आंदोलन सुरू केले होते. ...