लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्या

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
तेंदूपत्ता कंत्राटदारांकडून ग्रामसभांची दिशाभूल - Marathi News | Dysfunction of Gramsabhakta by Tandupta Contractors | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :तेंदूपत्ता कंत्राटदारांकडून ग्रामसभांची दिशाभूल

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : आचारसंहितेमुळे तेंदूपत्ता कंत्राटांच्या लिलावाची प्रक्रिया अपूर्ण राहिल्या आहेत. याचा गैरफायदा काही कंत्राटदारांकडून घेतला जात ... ...

५७४ कर्मचारी करणार २९४ ग्रा.पं.ची मतमोजणी - Marathi News | Counting of 294 gram panchayats for 574 employees | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :५७४ कर्मचारी करणार २९४ ग्रा.पं.ची मतमोजणी

जिल्ह्यातील २९४ ग्रामपंचायतीमधील सरपंच आणि ग्रा.पं. सदस्यपदांच्या निवडीसाठी रविवारी एकूण १,०३३ मतदान केंद्रांवरून मतदान घेण्यात आले. सायंकाळी ५.३० पर्यंत ही मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतदान केंद्रांवरील अधिकाऱ्यांनी तालुक्याचे स्थळ गाठले. ...

६,६९९ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद - Marathi News | The fate of 6,6 99 candidates is closed in EVMs | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :६,६९९ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद

जिल्ह्यातील २९४ ग्रा.पं.तील सरपंच आणि ग्रा.पं. सदस्य पदासाठी एकूण ६ हजार ६९९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. रविवारी निवडणुकीचा एक भाग म्हणून प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले. सायंकाळी ५.३० पर्यंत सुमारे ७० टक्के ग्रामीण भागातील मतदारांनी मतदानाचा हक्क बजाव ...

राजीव गांधी पंचायत अभियानाच्या कर्मचाऱ्यांना लागली घरघर - Marathi News | Rajiv Gandhi Panchayat campaign employees got in crises | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राजीव गांधी पंचायत अभियानाच्या कर्मचाऱ्यांना लागली घरघर

पंचायत राज कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या हेतूने २०१४ या वर्षात राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान सुरू करण्यात आले होते. परंतु शासनाने या अभियानाचे रूपांतर राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानात करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु या अभियानात काम ...

नियोजनाच्या अभावातच मतदान साहित्य वाटप - Marathi News | Allotment of voting material in absence of planning | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :नियोजनाच्या अभावातच मतदान साहित्य वाटप

ग्रामपंचायतींच्या निवडणुकीकरिता शनिवारी जिल्हा क्रीडा संकुलाच्या परिसरात बॅलेट व कंट्रोल युनिटचे वितरण करण्यात आले. मात्र, जिल्हा निवडणूक विभागाने नियोजनाच्या अभावातच ही प्रक्रिया पार पाडल्याने कर्मचाऱ्यांमध्ये रोषाचे वातावरण होते. ...

४.८१ लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क - Marathi News | 4.81 lakh voters have the right to vote | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :४.८१ लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क

जिल्ह्यातील २९४ ग्रा.पं.तील सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य पदासाठीच्या निवडणुकीचा महत्त्वाचा भाग म्हणून रविवार २४ मार्चला प्रत्यक्ष मतदान होणार आहे. त्यासाठीची पूर्व तयारी जिल्हा प्रशासनाकडून झाली असून १ हजार ३३ मतदान केंद्रांवरून ही मतदान प्रक्रिया पूर ...

तीन ग्रामपंचायती बिनविरोध, कोल्हापूर जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान - Marathi News | Three Gram Panchayats uncontested, polling for eight Gram Panchayats in Kolhapur district on Sunday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तीन ग्रामपंचायती बिनविरोध, कोल्हापूर जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींची सार्वत्रिक तर आठ थेट निवडणूकीव्दारे रिक्त सरपंच पदाच्या पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यापैकी तीन ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने आठ ठिकाणी रविवारी (दि.२४)ला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान ...

वाशिम जिल्ह्यातील ३२ ग्रामपंचायतींसाठी २४ मार्चला मतदान ! - Marathi News | Polling for 32 gram panchayats in Washim district on 24th March! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील ३२ ग्रामपंचायतींसाठी २४ मार्चला मतदान !

वाशिम : राज्य निवडणूक आयोगाने घोषीत केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील ३२ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम तसेच ६ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या रिक्त जागांसाठी २४ मार्च २०१९ रोजी मतदान होणार आहे. ...