एकीकडे काही शासकीय-निमशासकीय अधिकारी कर्मचाºयांविरुद्ध ओरड चालू असताना दुसरीकडे मात्र आपल्या सहकाºयांना साथीला घेत श्रमदान करून वृक्षारोपण करणारा निसर्गप्रेमी अधिकारी बीडमध्ये पहावयास मिळत आहे. ...
अवैधरित्या परवानगी देवून शासनाच्या ४८ लाख रूपय किमंतीच्या मालमत्तेची नुकसान व शासनाचा विश्वासघात केल्याने सहाय्यक वनसंरक्षक राजेंद्र नाले यांच्या तक्रारीवरून माहूर पोलिसांनी २८ जून रोजी फसवणुकीच्या गुन्हा दाखल केला़ ...
वाशिम - लागवड केलेल्या झाडांचे संरक्षण, देखभाल व संगोपन योग्यरित्या होण्यासाठी आरोग्य विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, आरोग्य विभागाच्या तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय बैठकांमध्ये यापुढे वृक्ष लागवड व संगोपनाशी संबंधित विषय हा विषयसूचीमध्ये समावि ...
मुंजवाड : शिरवाडे येथील अपघातात ठार झालेल्या सावित्रीच्या लेकींची आठवण कायमस्वरूपी राहावी म्हणून मुंजवाडच्या सरपंच प्रमिला पवार यांनी वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाची लागवड करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले. ...
पर्यावरणाच्या संवर्धनासाठी व जंगलाचे क्षेत्र वाढविण्यासाठी शासनातर्फे १३ कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविला जात आहे. मात्र दुसरीकडे वनविभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे संरक्षित क्षेत्रातील वनांचा ऱ्हास होत आहे. ...