12:43 PM वादळी पावसाचा तडाखा! बिहारमध्ये जनजीवन विस्कळीत; 5 बोटी बुडाल्या, 25 जणांचा मृत्यू
12:17 PM सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील कल्लपावाडीजवळ एसटी बस पलटी; पाच प्रवासी जखमी
12:12 PM अभिनेता विजय बाबूचा पासपोर्ट जप्त करण्यात आला. त्याच्या पासपोर्टवर जारी केलेले सर्व व्हिसा आता अवैध आहेत. तो परदेशात गेल्याचे समजते आहे. - कोची पोलीस
12:09 PM नवी दिल्ली - देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,259 नवे रुग्ण
11:58 AM केतकी चितळेला ठाणे विशेष अॅट्रोसिटी कोर्टाने 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलीस केतकीला घेऊन रबाळेकडे रवाना.
11:57 AM वाशी खाडी पुलावर रेती नेणाऱ्या डंपरचा अपघात. अपघातामुळे सायन पनवेल महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी. वाहनांच्या 3 ते 4 किलोमीटर पर्यंत रांगा.
11:49 AM राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासंदर्भात बाळा नांदगावकर राज ठाकरे यांच्या भेटीला
11:49 AM जामीन मंजूर झाल्यानंतर संदीप देशपांडे राज ठाकरे यांच्या भेटीला.
11:38 AM चंद्रपूर: डिझेल टँकर व ट्रकचा भीषण अपघात! ९ जणांचा होरपळून मृत्यू
11:21 AM सिद्धूंनी सर्वोच्च न्यायालयाकडे मागितला आठवड्याचा वेळ; सरेंडर न होण्यासाठी दिले प्रकृतीचे कारण
10:27 AM गेल्या 24 तासांत देशात 2,259 नवे कोरोनाबाधित. 15,044 उपचाराधीन.
10:25 AM राज ठाकरेंनी अयोध्याचा दौरा स्थगित केला.
09:34 AM कोलकाता: चांदणी चौकातील कपड्यांच्या दुकानाला भीषण आग. पाच बंब घटनास्थळी दाखल.
09:33 AM कोसळून कोसळून थकला! सेन्सेक्स 900 अंकांनी वाढला; सध्या 53,697 वर; निफ्टी 16,101 वर.
09:31 AM कर्नाटक: सतत मुसळधार पाऊस कोसळत असल्याने धारवाड जिल्ह्यात शाळा, कॉलेजना सुटी जाहीर.