शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड उपक्रमांतर्गत बीडच्या वनविभागाने रविवारी पालवण येथील डोंगरावर आयोजित महाश्रमदानात १२ सामाजिक संस्था व ३०० नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत वृक्ष लागवडीसाठी एक हजार खड्डे खोदले. ...
वसमत तालुक्यातील कौठा येथे मागील चार दिवसांपासून धुमाकूळ घालत १६ जणांना जखमी करणाºया पिसाळलेल्या नर वानराला अखेर पिंजºयात कैद करण्यात वन विभाग व प्राणीमित्रांना यश आले आहे. ...
अकोला : जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या परिसरात पाच हजारांवर सागवानाची झाडे आहे. परंतु, गत काही महिन्यांपासून परिसरातील सागवानाच्या झाडांची कत्तल करून ही झाडे चोरीला जात असल्याचे ‘लोकमत’ने बुधवारी केलेल्या पाहणीतून आढळून आले. ...
तेंदूपत्ता तोडण्यासाठी इतर राज्यांमध्ये गेलेल्या मजुरांवर आता जिल्हा मलेरिया विभागाची नजर लागून आहे. या मजुरांचा परतीचा प्रवास आता सुरू आहे. हे मजूर आपल्यासह मलेरियाचा आजार तर घेवून येणार नाही, याची चिंता विभागाला सतावत आहे. ...
गोंदिया जिल्ह्याचे वैभव असलेल्या सारस पक्ष्यावर अनेक संकट असल्यामुळे त्यांची संख्या झपाट्याने वाढण्यास अनेक अडचणी निर्माण होत आहेत. तरी देखील त्यांच्या संर्वधनासाठी सेवा संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. ...
जैवविविधतेने नटलेल्या अजिंक्यतारा किल्ल्यावरील वृक्षसंपदा धोक्यात आली आहे. अज्ञातांकडून या किल्ल्यावर असलेली सुमारे दहा वर्षे जुनी चंदनाची झाडे तोडून त्याची चोरी करण्यात आल्याने ...
वनविकास महामंडळाने विरळणी, निष्काषनच्या नावाखाली जंगलातील झाडांची तोड सुरु केली. त्यामुळे जंगलाचे वाळवंट होत असल्याचा आरोप विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. मात्र या आरोपाचा वनविकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी इन्कार केला. ...