लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पूर

पूर, मराठी बातम्या

Flood, Latest Marathi News

चार दिवसांपासून पडतोय वादळी पाऊस; पावसाने शेकडो एकर तयार भातशेती धोक्यात - Marathi News | It has been raining for four days; Rains endanger hundreds of acres of ready paddy fields | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :चार दिवसांपासून पडतोय वादळी पाऊस; पावसाने शेकडो एकर तयार भातशेती धोक्यात

नागोठणेत पिकांचे नुकसान, नागोठणे ते शेतपळस या रोहे तालुक्यातील भागात साधारणत: साडेचारशे ते पाचशे एकर शेतात भातशेती पिकविली जाते. ...

केंद्र सरकार सहकार्य करेल; पूरस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आश्वासन - Marathi News | The central government will cooperate over flood;PM Narendra Modi assurance to CM Uddhav Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :केंद्र सरकार सहकार्य करेल; पूरस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आश्वासन

Maharashtra Flood, Narendra Modi, Uddhav Thackeray News: बचाव आणि मदतकार्यामध्ये केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल असे आश्वासन मी पुन्हा एकदा दिले, अशी माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली. ...

शेलपिंपळगावला पुराच्या पाण्यात दुचाकीस्वार गेला वाहून; गुरुवारी रात्री सापडला मृतदेह  - Marathi News | Two wheelers driver was swept away in the flood waters at Shelpimpalgaon; The body was found Thursday night | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेलपिंपळगावला पुराच्या पाण्यात दुचाकीस्वार गेला वाहून; गुरुवारी रात्री सापडला मृतदेह 

स्थानिक नागरिकांनी पुराच्या पाण्यात जाऊ नये असे सुचवले असतानाही दुचाकीस्वाराने रात्रीच्या वेळी पुराच्या पाण्याच्या प्रवाहात दुचाकी घातली... ...

जिगरबाज पोलिसाने वाचविले पुरात अडकलेल्या दोघांचे प्राण - Marathi News | Police rescued two from flood at Nilanga | Latest latur News at Lokmat.com

लातुर :जिगरबाज पोलिसाने वाचविले पुरात अडकलेल्या दोघांचे प्राण

Flood Rescue पोलीस नाईकांनी केलेल्या मदतीला नागरिकांनी सलाम केला.  ...

जीवाची बाजी लावून 'देवदूतां'नी केली पुरात अडकलेल्या २ महिन्यांच्या बाळासह २० जणांची सुटका - Marathi News | Salute! The two-month-old baby was rescued from the floodwaters at the risk of his life | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जीवाची बाजी लावून 'देवदूतां'नी केली पुरात अडकलेल्या २ महिन्यांच्या बाळासह २० जणांची सुटका

कऱ्हा- निरा नदीच्या पुराने चोहोबाजूने घराला दिला होता वेढा  ...

एनडीआरएफच्या पथकाने पुरातून १३० जणांना बाहेर काढले - Marathi News | An NDRF team rescued 130 people from the floods | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :एनडीआरएफच्या पथकाने पुरातून १३० जणांना बाहेर काढले

Flood in Usmanabad उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टी ...

टाकळी ब्रिजजवळ सीना नदीचे पाणी; पहाटेपासून सोलापूर-विजापूर महामार्ग बंद - Marathi News | The waters of the Sinai River near Takli Bridge; Solapur-Bijapur highway closed since morning | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :टाकळी ब्रिजजवळ सीना नदीचे पाणी; पहाटेपासून सोलापूर-विजापूर महामार्ग बंद

सोलापूर लोकमत ब्रेकींग ...

Video : ...अन् संतप्त गावकऱ्यांनी आमदारावर फेकल्या चपला - Marathi News | telangana locals hurled slippers at ibrahimpatnam mla manchireddy kishan reddy video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : ...अन् संतप्त गावकऱ्यांनी आमदारावर फेकल्या चपला

Manchireddy Kishan Reddy : पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या आमदाराला स्थानिकांच्या रोषाचा सामना करावा लागला आहे. ...