मुख्यालयाच्या दोन्ही इमारतींमध्ये सकाळी १० वाजता कार्यालयात हजर न राहणाऱ्या तब्बल २०० कर्मचाऱ्यांना आयुक्तांनी एका गोपनीय पथकामार्फत शोधून काढले आहे. ...
विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या वतीने बुधवारी परभणी येथे महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर द्वारसभा घेण्यात आली़ ...
वाशिम : डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, आॅनलाईन प्रणालीच्या या काळात प्रशासकीय यंत्रणेतील प्रत्येक घटक तांत्रिकदृष्ट्या प्रगल्भ असणे गरजेचे आहे. मात्र, अद्ययावत प्रशिक्षणाअभावी अनेक कर्मचारी अद्याप संगणक ज्ञानापासूनही दुरच आहेत. ...
महापालिकेने वेगवेगळ्या संस्थांमार्फत एक हजारपेक्षा अधिक कंत्राटी कर्मचारी नेमले आहेत. या कर्मचाऱ्यांना मागील पाच महिन्यांपासून पगार देण्यात आला नसल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. ...
जिल्ह्यातील पीडित बालकांना न्याय देण्यासाठी स्थापन झालेल्या विविध संस्थांमध्ये समन्वय साधून पीडित बालकांचे हक्क मिळवून देण्यासाठी कार्यरत असलेला जिल्हा बाल संरक्षण कक्ष वर्षभरापासून चक्क कुलूपबंद अवस्थेत आहे़ त्यामुळे पीडित बालकांच्या हक्कांवरच गदा आ ...