By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow
शहरात कोरोनामुळे संकट उद्भवले असताना त्याचे निमित्त करून मोठे अर्थकारण महापालिकेत सुरू झाले आहे. महापालिकेच्या रुग्णालयात सफाईसाठी कामगार कमी पडत असल्याचे निमित्त करून एका अधिकाऱ्याने ३०० सफाई कामगार आऊट सोर्सिंगने घेण्याचा घाट घातला आहे. ... Read More
6 days ago