नोकर भरती घोटाळा प्रकरणी पालिकेच्या तत्कालिन मुख्याधिकाऱ्यासह १५ जणांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशान्वये गुन्हा दाखल झाला. तीन महिने झाले गुन्हा दाखल होवून, आरोपी मात्र पोलिसांच्या हाती लागले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ...
उत्पन्न वाढत नसल्याने महापालिकेसमोरील अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या असून, कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी कंत्राटदारांची बिले, दैनंदिन खर्च भागविणेही अवघड झाल्याने देणेदारांची यादी वाढत चालली आहे. परिणामी सध्या महापालिका आर्थिक कचाट्यात सापडली आहे. पैसाच उ ...
महापालिकेच्या गांधीबाग झोनमध्ये कार्यरत असलेले ऐवजदार सफाई कर्मचारी आनंद चिरकूट लिंगायत यांना मंगळवारी सकाळी सैनी ट्रॅव्हल्स बसने धडक दिली. बसचे समोरील चाक दोन्ही पायावरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात ...
वाशिम : सन २००५ नंतरच्या कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने महात्मा गांधी जयंती दिनी शिवनेरी, ठाणे ते मुंबई अशी पेन्शन दिंडी काढली जाणार आहे. ...
मुख्यालयाच्या दोन्ही इमारतींमध्ये सकाळी १० वाजता कार्यालयात हजर न राहणाऱ्या तब्बल २०० कर्मचाऱ्यांना आयुक्तांनी एका गोपनीय पथकामार्फत शोधून काढले आहे. ...