वाशिम: राज्यशासनाने मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केलेल्या रिसोड तालुक्यातील शेतकºयांसाठी दुष्काळी निधीच्या तिसºया टप्प्याचा १७ कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. ...
किनवट तालुक्यातील उर्वरित म्हणजे चार मंडळातील ११६ गावे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आली. ‘लोकमत’ने यासंदर्भात वारंवार वृत्त प्रसिद्ध केले होते. ...
अकोला : दुष्काळी मदत वाटपाच्या तिसऱ्या हप्त्यात जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त पाच तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनामार्फत आणखी ५६ कोटी ५ लाख ७० हजार रुपयांचा मदतनिधी प्राप्त झाला. ...
रोजगार हमी योजनेंतर्गत फेब्रुवारी महिन्यात कामांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, जिल्हाभरात १ हजार ७५ कामांवर ३६ हजार ४५० मजुरांना रोजगार मिळाला आहे़ एकंदर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि मजुरांचे स्थलांतर लक्षात घेता अजूनही रोहयोकडे कामे माग ...