Dhurandhar Movie News In Marathi | धुरंधर सिनेमा मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Dhurandhar, Latest Marathi News
धुरंधर सिनेमा- Dhurandhar Movie : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. ९ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल यांच्या भूमिका आहेत. 'धुरंधर' सिनेमा परफेक्ट स्पाय थ्रिलर आणि अॅक्शन चित्रपट आहे. Read More
अहमदाबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या तिच्या एका लाईव्ह कॉन्सर्टचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत गायिकेच्या विचित्र वागण्याची चर्चा आहे ...
आदित्य धर यांचा चित्रपट 'धुरंधर' आणि 'धुरंधर: द रिव्हेंज' या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. जगभरात आपला ठसा उमटवल्यानंतर आदित्य धर हा या चित्रपटाबद्दल एक खास गोष्ट प्रेक्षकांसमोर आणणार आहे. ...
एका हॉरर सिनेमाने 'धुरंधर २' ची हवा टाइट केली आहे. काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेल्या अक्षय कुमारच्या 'भूत बंगला'ने 'धुरंधर २'चं मार्केट डाऊन केलं आहे. ...
Jasmine sandlas: जास्मिनने नुकतीच रणवीर अलाहबादियाच्या पॉडकास्टला मुलाखत दिली. यावेळी तिने तिच्या दारुच्या व्यसनाविषयी आणि आई-वडिलांनी दिलेल्या वागणुकीवर भाष्य केलं. ...
Mumbai High Court: चित्रपट ‘धुरंधर’ चे दिग्दर्शक आदित्य धर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यात मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी दोन्ही पक्षांना वाद मिटविण्याचा सल्ला दिला. धर यांनी निर्माते संतोष कुमार यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल केला आह ...