लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

डिसेंबर लागला तरी शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पोहचले नाही! - Marathi News | Even after December, farmers did not get water from dam for crop | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :डिसेंबर लागला तरी शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पोहचले नाही!

नळगंगा धरणामध्ये पुरेसा जलसाठा असल्यानंतरही अद्याप पाणी सोडल्या गेले नसल्याने पिकांना पाणी मिळू शकत नसल्याचे वास्तव आहे. ...

जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दुष्काळी परिस्थिती, मात्र धरणे तुडुंब असल्याने मासेमारीसाठी सुगीचे दिवस - Marathi News | Drought conditions due to heavy rains in Jalgaon district, but good days for fishing due to dams. | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दुष्काळी परिस्थिती, मात्र धरणे तुडुंब असल्याने मासेमारीसाठी सुगीचे दिवस

जिल्ह्यातील लहान मोठी जवळपास १२३ धरणे ओव्हरफ्लो असल्याने यंदा मासेमारीसाठी सुगीचे दिवस आले आहेत. ...

पिण्याच्या पाण्यासाठी मनसेचा पिंपरी महापालिकेवर हंडा मोर्चा - Marathi News | Hunda march on pimpri corporation by MNS | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिण्याच्या पाण्यासाठी मनसेचा पिंपरी महापालिकेवर हंडा मोर्चा

महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी ...

शेतीस खात्रीचे पाणी, बेरोजगारांना हवे काम - Marathi News | Agricultural water sure, unemployed want work | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शेतीस खात्रीचे पाणी, बेरोजगारांना हवे काम

‘मागणं लई न्हाई’ म्हणणाºया सांगलीकरांना फक्त  पाणी आणि रोजगाराची साधने दिली तरी, जिल्ह्याचा विकासरथ गतिमान करण्याची धमक त्यांच्यात आहे. प्रश्न आहे तो या मागण्यांचा एकत्रित आढावा घेऊन त्यावर उत्तरे शोधण्याचा. हीच अपेक्षा महाविकास आघाडीकडून आहे. ...

काळम्मावाडी धरणग्रस्त संघटना चार वर्षांनी एकत्र - Marathi News | Kalammawadi dam associations united after four years | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :काळम्मावाडी धरणग्रस्त संघटना चार वर्षांनी एकत्र

संघटनेतील फुटीमुळे धरणग्रस्तांची ताकद आणि आवाजही विभागला गेला. परिणामी सरकार दरबारी कामे करवून घेताना अनेक अडचणी आल्या. अखेर चार वर्षांनी या दोघांनाही चुकांची जाणीव झाल्याने एकत्र येण्याचा निर्णय घेण्यात आला. ...

परभणी : गतवर्षीच्या तुलनेत दुप्पटीने वाढला जलसाठा - Marathi News | Parbhani: Water reserves increased almost twice as much as last year | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : गतवर्षीच्या तुलनेत दुप्पटीने वाढला जलसाठा

यावर्षी परतीच्या पावसाने जिल्ह्यातील प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे़ मागील वर्षी आॅक्टोबर महिन्यातील पाणीसाठ्याच्या तुलनेत यंदा प्रकल्पांमध्ये दुप्पटीने वाढ झाली आहे़ त्यामुळे संभाव्य पाणीटंचाईचे संकट शिथील झाले आहे़ ...

परभणी जिल्ह्यातील ९ प्रकल्प तुडूंब भरले - Marathi News | Three projects in Parbhani district were filled to the brim | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यातील ९ प्रकल्प तुडूंब भरले

जिल्ह्यातील येलदरीसह ९ प्रकल्प १०० टक्के भरले असून सिद्धेश्वर धरणामध्ये ९८ टक्के पाणीसाठा झाला आहे. निम्न दुधना प्रकल्पामध्ये मात्र १३.३० टक्केच पाणीसाठा असल्याने या भागातील नागरिकांची चिंता वाढली आहे. ...

हवामान बदलामुळे परदेशी पक्ष्यांचे आगमन लांबणीवर - Marathi News | The arrival of foreign birds due to climate change is delayed | Latest satara News at Lokmat.com

सातारा :हवामान बदलामुळे परदेशी पक्ष्यांचे आगमन लांबणीवर

मात्र, आॅक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच हजारो किलोमीटरचा प्रवास करत हजेरी लावणारे परदेशी पक्षी यंदाच्या सततच्या बदलत्या हवामानामुळे अद्यापही दिसेनासे झाल्याने पर्यटकांमध्ये नाराजी पसरली आहे. ...