लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccine: “होय, मी चुकलो, माझी भूमिका...”; PM मोदींवर केलेल्या टीकेनंतर चिदंबरम यांची कबुली - Marathi News | congress p chidambaram clarifies i was wrong i stand corrected after criticism on pm modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: “होय, मी चुकलो, माझी भूमिका...”; PM मोदींवर केलेल्या टीकेनंतर चिदंबरम यांची कबुली

Corona Vaccine: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करताना चूक झाल्याची कबुली दिली असून, महत्त्वाचा खुलासा केला आहे. ...

Corona Vaccination: कोविशील्ड लसीचा फक्त एकच डोस घेतला तर? ऑक्सफर्डच्या तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं  - Marathi News | Corona Vaccination Why Single Dose Of Covishield Vaccine May Not Be Such A Bad Idea | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Corona Vaccination: कोविशील्ड लसीचा फक्त एकच डोस घेतला तर? ऑक्सफर्डच्या तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं 

Corona Vaccination: देशातील लसीकरणात सर्वाधिक वापर सीरमच्या कोविशील्ड लसीचा होतोय ...

मोफत लसीच्या निर्णयावरून राष्ट्रवादीचा मोदी सरकारवर आरोप | Nawab Malik | NCP - Marathi News | NCP accuses Modi government over free vaccine decision | Nawab Malik | NCP | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :मोफत लसीच्या निर्णयावरून राष्ट्रवादीचा मोदी सरकारवर आरोप | Nawab Malik | NCP

...

फक्त 'या' लोकांनाच 28 दिवसांच्या गॅपनंतरही घेता येईल Covishieldचा दुसरा डोस; जाणून घ्या, सरकारची नवी गाइडलाईन - Marathi News | Corona vaccination certificate for international travel check new guidelines | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फक्त 'या' लोकांनाच 28 दिवसांच्या गॅपनंतरही घेता येईल Covishieldचा दुसरा डोस; जाणून घ्या, सरकारची नवी गाइडलाईन

केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने आता सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना कोविड-19 च्या लशीसाठी आवश्यक फोटो आयडीत यूनीक डिसॅबिलिटी आयडी कार्ड (UDID) चाही समावेश करण्याचे निर्देश दिले आहेत. ...

CoronaVirus News: सर्वात मोठा दिलासा! ...तर तुमच्या मुलांना कोरोनाचा कमी धोका; तुम्ही फक्त 'एवढंच' करा - Marathi News | CoronaVirus News third wave child health experts gives cautionary warning about vaccination | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: सर्वात मोठा दिलासा! ...तर तुमच्या मुलांना कोरोनाचा कमी धोका; तुम्ही फक्त 'एवढंच' करा

CoronaVirus News: तिसऱ्या लाटेची भीती असताना दिलासादायक माहिती समोर ...

CoronaVirus Live Updates : गुड न्यूज! तब्बल 63 दिवसांनी पहिल्यांदाच सुखावणारी आकडेवारी, कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी घट - Marathi News | CoronaVirus Live Updates India reports 86,498 new #COVID19 cases 2123 deaths in last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : गुड न्यूज! तब्बल 63 दिवसांनी पहिल्यांदाच सुखावणारी आकडेवारी, कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी घट

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाच्या संकटात सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे. तब्बल 63 दिवसांनी पहिल्यांदाच कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झालेली पाहायला मिळाली आहे. ...

Corona Vaccine : "दुर्दैवाने मोदींनी उशीरा घेतलेल्या निर्णयामुळे आधीच अनेकांना गमवावा लागला जीव"; ममता बॅनर्जींचा घणाघात - Marathi News | CoronaVirus News west bengal cm mamata banerjee reacts on pm modi new vaccination policy | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Corona Vaccine : "दुर्दैवाने मोदींनी उशीरा घेतलेल्या निर्णयामुळे आधीच अनेकांना गमवावा लागला जीव"; ममता बॅनर्जींचा घणाघात

Mamata Banerjee And Narendra Modi Over Corona Vaccine : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  ...

Corona Vaccination : कोविशिल्ड, कोव्हॅक्सिनमुळे उत्तम प्रतिकारशक्ती, निष्कर्ष; आरोग्यसेवकांची तपासणी - Marathi News | Corona Vaccination: Covishield, good immunity to covacin, findings; Examination of health workers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination : कोविशिल्ड, कोव्हॅक्सिनमुळे उत्तम प्रतिकारशक्ती, निष्कर्ष; आरोग्यसेवकांची तपासणी

Corona Vaccination: देशातील १३ राज्यांतल्या २१ शहरांत जानेवारी ते मे महिन्यादरम्यान कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या आरोग्यसेवकांपैकी ५१५ जणांच्या आरोग्याची या पाहणीसाठी तपासणी करण्यात आली. ...